नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरात विविध राज्यांत आंदोलनं सुरु आहेत. केंद्र सरकरानं नुकतंच नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभा व राज्यसभ्येत पास करून घेतलं. त्यानंतर या विधेयकाला विरोध होताना दिसत आहे. पण, नागरिकत्व सुधारणा विधेयक म्हणजे नेमकं काय, असा प्रश्न भारताचा फिरकीपटू आर अश्विननं विचारला. त्यावरून नेटीझन्सनी भन्नाट उत्तरं दिली...
नेटीझन्सनी उत्तर..
![]()
![]()
![]()
![]()
![]()