Join us
Daily Top 2Weekly Top 5

Play & Win: चेन्नईकडून एकाच सामन्यात ५०+ धावा अन् ३ + विकेट्स घेणारा एकमेव खेळाडू कोण?; उत्तर द्या...बक्षिस जिंका!

IPL 2021: जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयपीएलचे तुम्ही फॅन असाल तर तुम्हाला काही सोप्या प्रश्नांची उत्तरं देऊन आकर्षक बक्षिसं जिंकण्याची सुवर्णसंधी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 10:05 IST

Open in App

IPL 2021: जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयपीएलचे तुम्ही फॅन असाल तर तुम्हाला काही सोप्या प्रश्नांची उत्तरं देऊन आकर्षक बक्षिसं जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. कशी? तर 'लोकमत डॉट कॉम'च्या क्रिकेटवेड्या वाचकांसाठी आम्ही घेऊन आलोय बक्षिसं जिंकण्याची सुवर्णसंधी. 

https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/ या लिंकवर आयपीएल स्पर्धेबाबत विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरं देऊन तुम्ही रोज १५०० रुपयांची व्हाऊचर्स जिंकू शकता आणि Shop.Fancode.com या वेबसाईटवरून टी-शर्ट, कॅप किंवा अन्य ऑफिस मर्चेंडाईस खरेदी करू शकता. 

टॅग्स :आयपीएल २०२१चेन्नई सुपर किंग्स