Join us

पॉल कॉलिंगवूडला मिळाला गार्ड ऑफ ऑनर

पॉलने काही वर्षांपूर्वी इंग्लंडच्या संघातून निवृत्ती पत्करली होती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 18:45 IST

Open in App
ठळक मुद्देएक कर्णधार म्हणून त्याची कारकिर्द चांगलीच गाजली होती.

लंडन : इंग्लंडचा माजी कर्णधार पॉल कॉलिंगवूडला आज गार्ड ऑफ ऑनर देऊन सन्मानित करण्यात आले. पॉलने काही वर्षांपूर्वी इंग्लंडच्या संघातून निवृत्ती पत्करली होती. एक कर्णधार म्हणून त्याची कारकिर्द चांगलीच गाजली होती.

पॉल कॉलिंगवूडला गार्ड ऑफ हॉनर दिला तो व्हिडीओ पाहा

पॉल इंग्लंडकडून खेळताना निवृत्त झाला असला तरी तो कौंटी क्रिकेट खेळत होता. पण आता त्याने कौंटी क्रिकेटलाही रामराम करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तो जेव्हा आपल्या अखेरच्या कौंटी सामन्यासाठी मैदानात उतरला तेव्हा त्याला गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.

टॅग्स :इंग्लंड