नवी दिल्ली : सध्याच्या युगात प्रपोज करायचे भन्नाट फंडे आपण पाहतो. कधी गुडघ्यावर झुकूव प्रपोज केले जाते, कधी एका आलिशान हॉटेलमध्ये किंवा निसर्गरम्य ठिकाणी आय लव्ह यु, म्हटले जाते. पण एका मुलीने भन्नाट प्रपोज केले आहे. तिने थेट माझ्या मुलांचा बाप होशील का, असे म्हणत प्रपोज केले आहे.

हे प्रपोज केले आहे पाकिस्तानमधील एका अभिनेत्रीने. आणि हे प्रपोज केले आहे ते न्यूझीलंडचा क्रिकेटपटू जिमी निशामला. ट्विटरच्या माध्यमातून सेहर शेनवारीने जिमीला माझ्या मुलांचा बाप होशील का, असे प्रपोज केले आहे.

![India is a country of terrorists; said Pakistani actress Sehar Shinwari | धà¤à¥à¤à¤¾à¤¦à¤¾à¤¯à¤! à¤à¤¾à¤°à¤¤ दहशतवादॠà¤à¤¹à¥; पाà¤à¤¿à¤¸à¥à¤¤à¤¾à¤¨à¤à¥à¤¯à¤¾ à¤
à¤à¤¿à¤¨à¥à¤¤à¥à¤°à¥à¤¨à¥ तà¥à¤¡à¤²à¥ à¤
à¤à¤²à¥à¤à¥ तारà¥]()