अबुधाबी : पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटीत न्यूझीलंडने अवघ्या चार धावांनी विजय मिळवला. रोमहर्षक लढतीत न्यूझीलंडचा अजाझ पटेल चमकला, त्याने पाकिस्तानचा निम्मा संघ गारद केला. या ऐतिहासिक विक्रमानंतर किवी संघाने ड्रेसिंग रुममध्ये भांगडा केला. कसोटी क्रिकेटमधील न्यूझीलंडचा हा सर्वात कमी धावांनी मिळवलेला विजय ठरला. याआधी त्यांनी 2011 मध्ये ऑस्ट्रेलियावर 7 धावांनी विजय मिळवला होता.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- PAK vs NZ : पाकिस्तानला लोळवल्यानंतर न्यूझीलंडच्या खेळाडूंचा भांगडा
PAK vs NZ : पाकिस्तानला लोळवल्यानंतर न्यूझीलंडच्या खेळाडूंचा भांगडा
PAK vs NZ: पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटीत न्यूझीलंडने अवघ्या चार धावांनी विजय मिळवला.
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 09:08 IST
PAK vs NZ : पाकिस्तानला लोळवल्यानंतर न्यूझीलंडच्या खेळाडूंचा भांगडा
ठळक मुद्देन्यूझीलंडचा पाकिस्तानवर रोमहर्षक विजयअवघ्या चार धावांनी दिली मातफिरकीपटू अजाझ पटेल विजयाचा शिल्पकार