Martin Guptill, NZ vs IRE : भारत-इंग्लंड यांच्यातल्या वन डे मालिकेत धावा आटलेल्या पाहयला मिळत असल्या तरी न्यूझीलंडचे फलंदाज तुफान फॉर्मात दिसत आहेत. आयर्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात तर किवी फलंदाजांनी ४० चौकार व ९ षटकारांची आतषबाजी करताना ४९ चेंडूंतच २१४ धावांचा पाऊस पाडला. मार्टिन गुप्तिलने ११५ धावांची खेळी करताना १५ चौकार व २ षटकार खेचले. हेन्री निकोल्सनेही ७९ धावांची वादळी खेळी करताना आयर्लंडसमोर ३६१ धावांचे तगडे लक्ष्य उभे केले.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- Martin Guptill, NZ vs IRE : न्यूझीलंडच्या फलंदाजांनी ४९ चेंडूंत पाडला २१४ धावांचा पाऊस, मार्टिन गुप्तिलची शतकी खेळी; आयर्लंडसमोर उभं केला डोंगर
Martin Guptill, NZ vs IRE : न्यूझीलंडच्या फलंदाजांनी ४९ चेंडूंत पाडला २१४ धावांचा पाऊस, मार्टिन गुप्तिलची शतकी खेळी; आयर्लंडसमोर उभं केला डोंगर
Martin Guptill, NZ vs IRE : भारत-इंग्लंड यांच्यातल्या वन डे मालिकेत धावा आटलेल्या पाहयला मिळत असल्या तरी न्यूझीलंडचे फलंदाज तुफान फॉर्मात दिसत आहेत.
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 19:07 IST