Join us  

IPL 2020 : महेंद्रसिंग धोनीचा Killer Look पाहिलात का? CSKनं पोस्ट केला खास फोटो

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League ) 13व्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्सला ( Chennai Super Kings) ...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 9:16 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League ) 13व्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्सला ( Chennai Super Kings) मोठा धक्का बसला. संघाचा उपकर्णधार सुरेश रैनानं ( Suresh Raina) वैयक्तिक कारणास्तव आयपीएलमधून माघार घेतली. वैयक्तिक कारणास्तव आपण ही माघार घेतल्याचे रैनानं सांगितले आहे, परंतु अजूनही CSK आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ( बीसीसीआय) त्याच्या माघारीमागचं खरं कारण कळलेलं नाही. त्यात चेन्नईच्या दोन खेळाडूंसह सपोर्ट स्टाफमधील 11 सदस्यांना कोरोना झाल्यानं CSKच्या चमूत तणावाचे वातावरण होते. पण, CSKची गाडी हळुहळु रुळावर येत आहे. 

चेन्नई सुपर किंग्सनं शुक्रवारी कोरोना व्हायरसच्या नियमांचं काटेकोर पालन करताना फोटोशूट केलं. त्यासाठी CSKने कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा ( MS Dhoni) खास फोटो पोस्ट केला.  

चेन्नई सुपर किंग्स Chennai Super Kings Players List (CSK) - महेंद्रसिंग धोनी, फॅफ ड्यु प्लेसिस, अंबाती रायुडू, शेन वॉटसन, मुरली विजय, रुतुराज गायकवाड,  इम्रान ताहीर, दीपक चहर, केएम आसीफ, लुंगी एनगीडी, शार्दूल ठाकूर, पियुष चावला, जोश हेझलवूड, किशोरे, ड्वेन ब्राव्हो, केदार जाधव, रवींद्र जडेजा, मिचेल सँटनर, मोनू कुमार, कर्ण शर्मा, सॅम कुरण, नारायणन जगदीसन  

संपूर्ण वेळापत्रक ( Chennai Super Kings TimeTable 2020) 19 सप्टेंबर - शनिवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी22 सप्टेंबर, मंगळवार - राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शाहजाह25 सप्टेंबर, शुक्रवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स,  सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई2 ऑक्टोबर, शुक्रवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई4 ऑक्टोबर, रविवार - किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई7 ऑक्टोबर, बुधवार - कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी

10 ऑक्टोबर, शनिवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई13 ऑक्टोबर, मंगळवार - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई17 ऑक्टोबर, शनिवार - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजाह19 ऑक्टोबर, सोमवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी23 ऑक्टोबर, शुक्रवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजाह25 ऑक्टोबर, रविवार - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून, दुबई29 ऑक्टोबर, गुरुवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई1 नोव्हेंबर, रविवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब, दुपारी 3.30 वाजल्यापासून, अबु धाबी

 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

IPL 2020त सुरेश रैनाच्या जागी CSK ट्वेंटी-20तील नंबर वन खेळाडूला ताफ्यात घेणार? 

IPLमधील सर्वोत्तम कर्णधार कोण? आकडेवारी सांगते रोहित शर्मा अन् MS Dhoni नव्हे, तर... 

Indian Premier League 2020मधील टॉप 10 महागड्या खेळाडूंत केवळ चार भारतीय!

आठ दिवसांवर आली IPL 2020; जाणून घेऊया असे 8 विक्रम जे मोडणे अशक्यच!

विराट कोहली अन् RCB पाहतायेत IPL 2020 जेतेपदाचे स्वप्न, पण संघात आहे का तेवढा दम?

टॅग्स :आयपीएल 2020चेन्नईमहेंद्रसिंग धोनी