Join us

MI vs RR Latest News : हार्दिक पांड्याकडून घेतली टिप्स; किरॉन पोलार्डनं बदलला लूक, Video

MI vs RR Latest News & Live Score : Indian Premier League ( IPL 2020) मध्ये आज मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा सामना रंगणार आहे.

By स्वदेश घाणेकर | Updated: October 6, 2020 18:25 IST

Open in App

MI vs RR Latest News & Live Score : Indian Premier League ( IPL 2020) मध्ये आज मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा सामना रंगणार आहे. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत पाचपैकी 3 सामन्यांत विजय मिळवले आहेत आणि आज विजय मिळवून पुन्हा अव्वल स्थान पटकावण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. त्यांनी सलग दोन सामने जिंकले आहेत आणि विजयाची हॅटट्रिक साजरी करण्यासाठी रोहित अँड टीम सज्ज आहे. पण, मुंबई इंडियन्सनं 2015मध्ये राजस्थान रॉयल्सवर अखेरचा विजय मिळवला होता. त्यानंतर झालेल्या चार सामन्यांत RRनं बाजी मारली आहे. आजच्या सामन्यासाठी MIचा अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्ड ( Kieron Pollard) याने लूक बदलला आहे. त्यासाठी त्यानं हार्दिक पांड्याकडून टिप्स घेतल्या आहेत.

गेल्या काही वर्षांत क्रिकेटपटूंमध्ये beard challenge खूपच प्रसिद्ध झाले. त्यात किरॉन पोलार्डचीही भर पडली.  पोलार्डनं याचं क्रेडीत हार्दिकला दिले आणि त्यानं इस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला.  पोलार्डनं आतापर्यंत पाच सामन्यांत 18, 13*, 60*, 47*, 25* अशी कामगिरी केली आहे. एक विकेटही घेतली आहे. 

टॅग्स :IPL 2020किरॉन पोलार्डहार्दिक पांड्यामुंबई इंडियन्सराजस्थान रॉयल्स