मुंबई, भारत विरुद्ध न्यूझीलंड : सुर्यकिरणे थेट डोळ्यावर येत असल्याने भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला सामना थांबवण्यात आला. पण जेव्हा हा सामना थांबला तेव्हा ट्विटरवर मात्र एकच धमाल सुरु होती. नेमकी ट्विटरवर काय धमाल झाली ते पाहूया...