Join us

जसप्रीत बुमरा आणि भुवनेश्नवर कुमार यांचे भारतीय संघात पुनरागमन

आशिया क्रिकेट स्पर्धेनंतर बुमरा आणि भुवनेश्वर यांना विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी या दोघांना विश्रांती देण्यात आली होती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 15:40 IST

Open in App
ठळक मुद्देआगामी तीन सामन्यांसाठी मोहम्मद शमीला संघात स्थान देण्यात आलेले नाही.

विशाखापट्टणम, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : वेस्ट इंडिजविरुद्धच्या अखेरच्या तीन वनडे सामन्यांसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला आहे. या तीन सामन्यांसाठी निवड करण्यात आलेल्या संघात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा आणि भुवनेश्नवर कुमार यांचे पुनरागमन झाले आहे. आशिया क्रिकेट स्पर्धेनंतर बुमरा आणि भुवनेश्वर यांना विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी या दोघांना विश्रांती देण्यात आली होती. आगामी तीन सामन्यांसाठी मोहम्मद शमीला संघात स्थान देण्यात आलेले नाही.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजजसप्रित बुमराहभुवनेश्वर कुमारमोहम्मद शामी