Join us

मैदानात परतला इशांत शर्मा; पाहा हा व्हिडीओ

इंग्लंडमधील कसोटी मालिकेमध्ये इशांतला दुखापत झाली होती. पण आता तो पूर्णपणे फिट झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 17:12 IST

Open in App
ठळक मुद्देइशांत मैदानात परतल्यावर सराव करत असल्याचा व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केला आहे.

मुंबई : सध्या भारताचा सर्वात अनुभवी गोलंदाज आहे तो म्हणजे इशांत शर्मा. इंग्लंडमधील कसोटी मालिकेमध्ये इशांतला दुखापत झाली होती. पण आता तो पूर्णपणे फिट झाला आहे. इशांत मैदानात परतल्यावर सराव करत असल्याचा व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केला आहे.

टॅग्स :इशांत शर्माबीसीसीआय