मैदानात परतला इशांत शर्मा; पाहा हा व्हिडीओ

इंग्लंडमधील कसोटी मालिकेमध्ये इशांतला दुखापत झाली होती. पण आता तो पूर्णपणे फिट झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 17:12 IST2018-10-23T17:11:29+5:302018-10-23T17:12:25+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Ishant Sharma returns to the ground; Watch this video | मैदानात परतला इशांत शर्मा; पाहा हा व्हिडीओ

मैदानात परतला इशांत शर्मा; पाहा हा व्हिडीओ

ठळक मुद्देइशांत मैदानात परतल्यावर सराव करत असल्याचा व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केला आहे.

मुंबई : सध्या भारताचा सर्वात अनुभवी गोलंदाज आहे तो म्हणजे इशांत शर्मा. इंग्लंडमधील कसोटी मालिकेमध्ये इशांतला दुखापत झाली होती. पण आता तो पूर्णपणे फिट झाला आहे. इशांत मैदानात परतल्यावर सराव करत असल्याचा व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केला आहे.


Web Title: Ishant Sharma returns to the ground; Watch this video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.