IPL 2026: सपोर्ट स्टाफने वापरला मोबाइल! राजस्थान रॉयल्सचा संघ अडचणीत

IPL 2026: बंगळुरूविरुद्ध काल आयपीएल लढतीदरम्यान राजस्थान संघ वेगळ्या कारणावरून अडचणीत आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 11:30 IST2026-04-12T11:30:22+5:302026-04-12T11:30:42+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026: Support staff used mobile! Rajasthan Royals team in trouble | IPL 2026: सपोर्ट स्टाफने वापरला मोबाइल! राजस्थान रॉयल्सचा संघ अडचणीत

IPL 2026: सपोर्ट स्टाफने वापरला मोबाइल! राजस्थान रॉयल्सचा संघ अडचणीत

गुवाहाटी - बंगळुरूविरुद्ध काल आयपीएल लढतीदरम्यान राजस्थान संघ वेगळ्या कारणावरून अडचणीत आला आहे. आयपीएलच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, भ्रष्टाचार रोखण्यासाठी डगआउट व ड्रेसिंग रूमसह खेळाडू आणि सामना अधिकारी क्षेत्रात मोबाइल फोन आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वापरास सक्त मनाई आहे. पण, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये, वैभव सूर्यवंशीच्या शेजारी बसलेला सपोर्ट स्टाफचा सदस्य मोबाइल वापरताना दिसत आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळाल उडाली.

बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी संहितेचा स्पष्ट भंग केल्याप्रकरणी फ्रँचायझीवर मोठा दंड आकारला जाऊ शकतो. फोन सपोर्ट स्टाफने वापरल्यामुळे, बीसीसीआयला हे उल्लंघन किती गंभीर वाटते, यावर अवलंबून दंड आकारला जाऊ शकतो.

Web Title : आईपीएल 2026: राजस्थान रॉयल्स मुश्किल में; सपोर्ट स्टाफ ने मोबाइल का इस्तेमाल किया!

Web Summary : बैंगलोर के खिलाफ आईपीएल मैच के दौरान राजस्थान रॉयल्स के एक सपोर्ट स्टाफ सदस्य को डगआउट में मोबाइल फोन का इस्तेमाल करते हुए देखा गया, जिसके बाद टीम पर जुर्माना लगने की आशंका है। यह बीसीसीआई के भ्रष्टाचार विरोधी नियमों का उल्लंघन है।

Web Title : IPL 2026: Rajasthan Royals in Trouble; Support Staff Used Mobile!

Web Summary : Rajasthan Royals faces potential penalty after a support staff member was seen using a mobile phone in the dugout during an IPL match against Bangalore. This violates BCCI's anti-corruption rules, potentially leading to a hefty fine for the franchise.