Join us

आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती

IPL 2025 Revised Schedule: बीसीसीआयने आयपीएल २०२५ चे सुधारित वेळापत्रक जारी केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 23:12 IST

Open in App

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने टाटा आयपीएल २०२५ आयपीएलच्या सामन्यांचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. नव्या वेळापत्रकानुसार, आयपीएल २०२५ मधील उर्वरित १७ सामने एकूण सहा ठिकाणी खेळवले जाणार आहेत. दरम्यान, ३ जून २०२५ रोजी या स्पर्धेतील अंतिम सामना खेळला जाणार आहे. सरकार, सुरक्षा संस्था आणि इतर प्रमुख भागधारकांशी चर्चा केल्यानंतर बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५बीसीसीआयऑफ द फिल्ड