IPL 2022 Mega Auction: यंदाच्या 'रन'संग्रामात कल्ला होणार; बघा, कुठला शिलेदार कोणत्या संघाकडून खेळणार... एका क्लिकवर

Indian Premier League Players Mega Auction 2022  Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठीचे दोन दिवस चाललेलं मेगा ऑक्शन अखेर पार पडलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 09:07 PM2022-02-13T21:07:07+5:302022-02-13T21:07:55+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022  Mega Auction : From Mumbai Indians to Lucknow Super Giants, See Complete list of players bought and retained by all 10 franchise  | IPL 2022 Mega Auction: यंदाच्या 'रन'संग्रामात कल्ला होणार; बघा, कुठला शिलेदार कोणत्या संघाकडून खेळणार... एका क्लिकवर

IPL 2022 Mega Auction: यंदाच्या 'रन'संग्रामात कल्ला होणार; बघा, कुठला शिलेदार कोणत्या संघाकडून खेळणार... एका क्लिकवर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier League Players Mega Auction 2022  Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठीचे दोन दिवस चाललेलं मेगा ऑक्शन अखेर पार पडलं. पहिल्या दिवशी ७४ खेळाडूंसाठी ३८८ कोटींचा पाऊस पडला. इशान किशन हा IPL 2022 Auction मधील सर्वात महागडा खेळाडू ठरला. मुंबई इंडियन्सने त्याच्यासाठी १५.२५ कोटी रुपये मोजले, इतके तर त्यांनी ऑक्शनमध्ये कर्णधार रोहित शर्मासाठीही मोजले नव्हते... दीपक चहर, श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर, हर्षल पटेल, आवेश खान आदी भारतीय खेळाडूंना यंदाच्या आयपीएलने मालामाल केले... CSKने महेंद्रसिंग धोनीपेक्षा जास्त रक्कम दीपक चहरसाठी मोजली...IPL Auction 2022, IPL Auction 2022 Live Today

गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन नव्या फ्रँचायझींमुळे हा मेगा ऑक्शनचा घाट घालावा लागला. त्यामुळे इतकी वर्ष सोबत खेळणारे अनेक खेळाडू आता समोरासमोर येणार आहेत. काही कट्टर वैरी जसे की आर अश्विन- जोश बटलर आणि कृणाल पांड्या-दीपक हुडा हे एकाच संघाकडून खेळताना दिसणार आहेत. त्यामुळे यंदाच्या रन संग्रामात कल्ला होणार आहे. दोन दिवस चाललेल्या लिलावात २०३ खेळाडूंसाठी ५४९ कोटी ७० लाख रुपये मोजले गेले. ६६ परदेशी खेळाडूंना खरेदी करण्यात आले. 

IPL 2022 Auction पूर्वी १० संघांनी रिटेन केलेले खेळाडू 

  • पंजाब किंग्स - मयांक अग्रवाल ( १४ कोटी), अर्षदीप सिंग (४ कोटी) 
  • सनरायझर्स हैदराबाद - केन विलियम्सन ( १४ कोटी), अब्दुल समद ( ४ कोटी), उम्रान मलिक ( ४ कोटी) 
  • राजस्थान रॉयल्स - सजू सॅमसन ( १४ कोटी), जोस बटलर ( १० कोटी), यशस्वी जैस्वाल ( ४ कोटी) 
  • लखनौ सुपर जायंट्स- लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) व रवी बिश्नोई ( ४ कोटी)  
  • रॉयल चॅलेंजर्स बंगलोर - विराट कोहली ( १५ कोटी), ग्लेन मॅक्सवेल ( ११ कोटी), मोहम्मद सिराज ( ७ कोटी)  
  • गुजरात टायटन्स  - हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) 
  • चेन्नई सुपर किंग्स - रवींद्र जडेजा ( १६ कोटी), महेंद्रसिंग धोनी ( १२ कोटी), ऋतुराज गायकवाड( ६ कोटी) , मोईन अली (८ कोटी 
  • मुंबई इंडियन्स - रोहित शर्मा ( १६ कोटी), जसप्रीत बुमराह ( १४ कोटी), किरॉन पोलार्ड ( ६ कोटी), सूर्यकुमार यादव ( ८ कोटी 
  • कोलकाता नाइट रायडर्स - आंद्रे रसेल ( १२ कोटी), वरुण चक्रवर्थी ( ८ कोटी), वेंकटेश अय्यर ( ८ कोटी) , सुनील नरीन ( ६ कोटी 
  • दिल्ली कॅपिटल्स - रिषभ पंत ( १६ कोटी), अक्षर पटेल ( १२ कोटी), पृथ्वी शॉ ( ८ कोटी), अॅनरीच नॉर्ट्जे ( ६ कोटी 

 

आयपीएल 2022 ऑक्शननंतर खेळाडूंची अंतिम यादी  

लखनौ सुपर जायंट्स: लोकेश राहुल, मार्कस स्टॉयनिस, रवी बिष्णोई, क्विंटन डिकॉक ( ६.७५ कोटी),  मनीष पांडे ( ४.६० कोटी), दीपक हुडा ( ५.७५ कोटी), जेसन होल्डर ( ८.७५ कोटी),  कृणाल पांड्या ( ८.२५ कोटी), मार्क वूड ( ७.५० कोटी),  आवेश खान ( १० कोटी), अंकीत राजपूत ( ५० लाख), के गौतम ( ९० लाख), दुश्मंता चमीरा ( २ कोटी), शाहबाज नदीम ( ५० लाख), मनन वोहरा ( २० लाख), मोहसीन खान ( २० लाख), एव्हिन लुईस (  २ कोटी), आयुष बदोनी ( २० लाख), कायले मेयर्स ( ५० लाख), करन शर्मा ( २० लाख), मयांक यादव ( २० लाख)  

चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, रॉबीन उथप्पा ( २ कोटी), ड्वेन ब्राव्हो ( ४.२० कोटी), अंबाती रायुडू ( ६.७५ कोटी), दीपक चहर ( १४ कोटी),  केएम आसिफ ( २० लाख), तुषार देशपांडे ( २० लाख), शिवम दुबे ( ४ कोटी), महीश थीक्साना ( ७० लाख), राजवर्धन हंगर्गेकर  ( १.५० कोटी), सिमरजीत सिंग ( २० लाख), डेव्हॉन कॉनवे ( १ कोटी), ड्वेन प्रेटोरियस ( ५०लाख), मिचेल सँटनर ( १.९० कोटी), अॅडम मिल्ने ( १.९० कोटी), सुभ्रांषू सेनापती ( २० लाख), मुकेश चौधरी ( २० लाख), प्रशांत सोलंकी ( १.२० कोटी), ख्रिस जॉर्डन ( ३.६० कोटी), सी हरी निशांथ ( २० लाख), एन जगदीसन ( २० लाख), के भगत वर्मा ( २० लाख).

 


पंजाब किंग्ज : मयांक अग्रवाल, अर्शदीप सिंग,  शिखर धवन ( ८.२५ कोटी), कगीसो रबाडा ( ९.२५ कोटी),  जॉनी बेअरस्टो ( ६.७५ कोटी), राहुल चहर ( ५.२५ कोटी), शाहरुख खान ( ९ कोटी),  हरप्रित ब्रार ( ३.८० कोटी),  प्रभसिमरन सिंग ( ६० लाख), जीतेश शर्मा ( २० लाख), इशान पोरेल ( २५ लाख), लाएल लिव्हिंगस्टोन ( ११.५० कोटी), ओडीन स्मिथ ( ६ कोटी), संदीप शर्मा ( ५० लाख), राज अंगद बावा ( २ कोटी), रिषी धवन (  ५५ लाख), प्रेरक मंकड ( २० लाख) , वैभव अरोरा ( २ कोटी), भानुका राजपक्ष ( ५० लाख), बेन्नी हॉवेल ( ४० लाख), वृतिक चॅटर्जी ( २० लाख), बल्तेज धांडा ( २० लाख), अंश पटेल ( २० लाख), नॅथन एलिस ( ७५ लाख), अथर्व तायडे ( २० लाख).

दिल्ली कॅपिटल्स: पृथ्वी शॉ, रिषभ पंत, अक्षर पटेल, एन्रिक नॉर्खिया, डेव्हिड वॉर्नर ( ६.२५ कोटी), मिचेल मार्श ( ६.५० कोटी), शार्दूल ठाकूर ( १०.७५ कोटी),  मुस्तफिजूर रेहमान ( २ कोटी), कुलदीप यादव ( २ कोटी),  अश्विन हेब्बर ( २० लाख),  सर्फराज खान ( २० लाख), कमलेश नागरकोटी ( १.१० कोटी), के. एस भारत ( २ कोटी), मनदीप सिंह ( १.१० कोटी), खलील अहमद ( ५.२५ कोटी), चेतन साकरिया ( ४.२० कोटी), यश धूल ( ५० लाख), रिपल पटेल ( २० लाख), ललित यादव ( ६५ लाख), रोवमन पॉवेल ( २.८० कोटी), प्रविण दुबे ( ५० लाख), लुंगी एनगिडी ( ५० लाख), विकी ओस्तवाल ( २० लाख), टीम सेईफर्ट ( ५०  लाख). 

गुजरात टायटन्स: शुभमन गील, हार्दिक पांड्या, राशिद खान, जेसन रॉय ( २ कोटी ), मोहम्मद शमी ( ६.२५ कोटी), लॉकी फर्ग्युसन ( १० कोटी), अभिनव सदारंगानी ( २.६० कोटी),  राहुल तेवतिया ( ९ कोटी), नूर अहमद ( ३० लाख), साई किशोर ( ३ कोटी), डॉमनिक ड्रेक्स ( १.१० कोटी), विजय शंकर ( १.४० कोटी), जयंत यादव ( १.७० कोटी), दर्शन नलकांडे ( २० लाख), यश दयाल ( ३.२० कोटी), डेव्हिड मिलर ( ३ कोटी), वृद्धीमान सहा ( १.९० कोटी), मॅथ्यू वेड ( २.४० कोटी), अल्झारी जोसेफ ( २.४० कोटी), प्रदीप सांगवान ( २० लाख) , वरुण अॅरोन ( ५० लाख), बी साई सुदर्शन ( २० लाख) 

कोलकाता नाईट रायडर्स : व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, सुनील नरिन, वरुण चक्रवर्ती, श्रेयस अय्यर (१२.२५ कोटी), नितीश राणा ( ८ कोटी), पॅट कमिन्स ( ७.२५ कोटी), मोहम्मद नबी ( १ कोटी), सॅम बिलिंग ( २ कोटी), उमेश यादव ( २ कोटी),   शिवम मावी ( ७.२५ कोटी),  शेल्डन जॅक्सन  ( ६० लाख), अजिंक्य रहाणे ( १ कोटी), रिंकू सिंग ( ५५ लाख), अनुकूल रॉय (  २० लाख), अॅलेक्स हेल्स ( १.५० कोटी), रसिख दार ( २० लाख), टीम साऊदी ( १.५० कोटी), बाबा इंद्रजित ( २० लाख), चमिका करुणारत्ने ( ५० लाख), अभिजित तोमर ( ४० लाख), प्रथम सिंग ( २० लाख), अशोक शर्मा ( ५५ लाख), अमन खान ( २० लाख), रमेश कुमार ( २० लाख).  

मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, किरॉन पोलार्ड, जसप्रीत बुमराह, इशान किशन ( १५.२५ कोटी), डेवॉल्ड ब्रेव्हिस ( ३कोटी), बासील थम्पी ( ३० लाख), मुरुगन अश्विन ( १.६० कोटी), जयदेव उनाडकट ( १.३० कोटी),  मयंक मार्कंडे ( ६५ लाख) , एन तिलक वर्मा ( १.७० कोटी), संजय यादव ( ५० लाख), जोफ्रा आर्चर ( ८ कोटी), डॅनिएल सॅम्स ( २.६० कोटी), टायमल मिल्स ( १.५० कोटी) ,टीम डेव्हिड ( ८.२५ कोटी), अनमोलप्रीत सिंग ( २० लाख), रमणदीप सिंग ( २० लाख), आर्यन जुयल ( २० लाख),  रिले मेरेडिथ ( १ कोटी), मोहम्मद अर्षद खान ( २० लाख), हृतिक शोकीन ( २० लाख), फॅबियन अॅलन ( ७५ लाख), आर्यन जुनाल ( २० लाख), अर्जुन तेंडुलकर ( ३० लाख), राहुल बुद्धी ( २० लाख).

राजस्थान रॉयल्स : यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, जोस बटलर,  देवदत्त पड्डीकल, ( ७.७५ कोटी),  शिमरोन हेटमायर ( ८.५० कोटी), रविचंद्रन अश्विन ( ५ कोटी),  ट्रेन्ट बोल्ट ( ८ कोटी), प्रसिद्ध कृष्णा ( १० कोटी), युझवेंद्र चहल ( ६.५० कोटी), रियान पराग ( ३.८० कोटी), केसी करीयप्पा ( ३० लाख), नवदीप सैनी ( २.६० कोटी), ओबेड मॅकॉय ( ७५ लाख), अनुमय सिंग ( २० लाख), नॅथन कोल्टर नायल ( १.५ कोटी), जिमी निशॅम ( १.५ कोटी), डॅरेल मिचेल ( ७५ लाख), रॅसी व्हॅन डेर ड्युसेन ( १ कोटी), करुण नायर ( १.४० कोटी), ध्रुव जुरेल ( २० लाख), तेजस बरोका ( २० लाख), कुलदीप यादव ( २० लाख), शुभम गर्हवाल ( २० लाख), अनुनय सिंग ( २० लाख). 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, फाफ डू प्लेसिस ( ७ कोटी), हर्षल पटेल ( १०.७५ कोटी), वानींदू हसरंगा ( १२.२५ कोटी), दिनेश कार्तिक ( ५.५० कोटी), जोश हेझलवूड ( ७.७५ कोटी), शाहबाज अहमद ( २.४० कोटी) , अनुज रावत ( ३.४० कोटी), आकाश दीप ( २० लाख), महिपाल लोमरोर ( ९५ लाख), फिन अॅलेन ( ८० लाख), शेर्फाने रुथरफोर्ड ( १ कोटी), जेसन बेहरेनडॉर्फ ( ७५ लाख), सुयश प्रभुदेसाई ( ३० लाख), चामा मिलिंद ( २५ लाख), अनीश्वर गौतम ( २० लाख), लवनिथ सिसोदिया ( २० लाख), सिद्धार्थ कौल ( ७५ लाख), कर्ण शर्मा ( ५० लाख), डेव्हिड विली ( २ कोटी).

सनरायजर्स हैदराबाद: केन विल्यमसन, अब्दुल समद, उमरान मलिक, वॉशिंग्टन सुंदर (८.७५ कोटी), निकोलस पुरन (१०.७५ कोटी), टी. नटराजन ( ४ कोटी), भुवनेश्वर कुमार ( ४.२० कोटी), प्रीयम गर्ग ( २० लाख), राहुल त्रिपाठी ( ८.५० कोटी), अभिषेक शर्मा ( ६.५० कोटी), कार्तिक त्यागी ( ४ कोटी), श्रेयस गोपाल ( ७५ लाख), जगदीश सुचिथ ( २० लाख), एडन मार्करम ( २.६० कोटी) , मार्को येनसेन ( ४.२० कोटी), रोमारियो शेफर्ड ( ७.७५ लाख), सीन अबॉट ( २.४० कोटी), आर समर्थ ( २० लाख), शशांक सिंग ( २० लाख), सौरभ दुबे ( २० लाख),  

Web Title: IPL 2022  Mega Auction : From Mumbai Indians to Lucknow Super Giants, See Complete list of players bought and retained by all 10 franchise 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.