IPL 2022 Lucknow Supergiants vs Gujarat Titans Live Updates : लखनौ सुपर जायंट्स ( LSG) व गुजरात टायटन्स ( GT) या नव्या संघांनी इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात गुणतालिकेत अव्वल दोन क्रमांक पटकावले आहे. या दोघांमधल्या आजच्या लढतीतून आयपीएल २०२२मधील प्ले ऑफमध्ये पात्र ठरणारा पहिला दावेदार मिळणार आहे. दोन्ही संघांच्या खात्यात ११ सामन्यांनंतर प्रत्येकी १६ गुण आहेत. पण, गुजरातला अपेक्षित सुरुवात करता आली नाही. त्यात भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा ( Aakash Chopra) याने भविष्यवाणी केली आणि त्यानंतर गुजरातची गाडी घसरली. आकाश चोप्राचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- Aakash Chopra IPL 2022, LSG vs GT Live Updates : आकाश चोप्राची भविष्यवाणी खरी ठरली, दुसऱ्या चेंडूनंतर गुजरात टायटन्सची गाडी घसरली, Video
Aakash Chopra IPL 2022, LSG vs GT Live Updates : आकाश चोप्राची भविष्यवाणी खरी ठरली, दुसऱ्या चेंडूनंतर गुजरात टायटन्सची गाडी घसरली, Video
IPL 2022 Lucknow Supergiants vs Gujarat Titans Live Updates : लखनौ सुपर जायंट्स ( LSG) व गुजरात टायटन्स ( GT) या नव्या संघांनी इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात गुणतालिकेत अव्वल दोन क्रमांक पटकावले आहे.
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 20:26 IST