Mitchell Marsh Covid Positive, Big Breaking IPL 2022: दिल्ली कॅपिटल्सने सोमवारी सायंकाळी दिलेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियन क्रिकेटर मिचेल मार्शची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिल्लीने अधिकृत निवेदनात लिहिले आहे की, त्यांच्या बायो-बबलमधील काही इतर सदस्यांची कोविड चाचणीदेखील पॉझिटिव्ह आली होती. पण त्यांना लक्षणविरहित आहेत.