Join us

IPL 2020: बंगळुरु विरुद्ध दिल्ली सामना पाहून युवक झाला लखपती; जिंकले तब्बल 'इतके' रुपये

IPL 2020: पेटीएम फर्स्ट गेम अ‍ॅपवर ८० दशलक्ष वापर करते असून, देशातील अनेक शहरे व गावांमधून ते राहतात. या अ‍ॅपवर खेळून ते मनोरंजनाबरोबरच अर्थार्जनही करीत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2020 06:55 IST

Open in App

मुंबई : यूएईमध्ये सुरू असलेल्या आयपीएल सामन्यांदरम्यान पेटीएमच्या फर्स्ट गेम अ‍ॅपवर फॅन्टसी क्रिकेट खेळून दररोज रोख पारितोषिके व पुरस्कार जिंकण्याची संधी सर्वांसाठी उपलब्ध आहे. बंगळुरू विरुद्ध दिल्ली या सामन्यामध्ये गोरखपूरच्या सुमित शर्मा यांनी फॅन्टसी क्रिकेट खेळून २५ लाख रुपयांची कमाई केली आहे.

याबाबत सुमित शर्मा यांनी सांगितले की, मी क्रिकेटचा फॅन असून, एका खासगी कंपनीत काम करतो. हा खेळ खेळताना मी माझ्या बुद्धीचा वापर केला आणि मला मोठा फायदा झाला. पेटीएम फर्स्ट गेम अ‍ॅपवर ८० दशलक्ष वापर करते असून, देशातील अनेक शहरे व गावांमधून ते राहतात. या अ‍ॅपवर खेळून ते मनोरंजनाबरोबरच अर्थार्जनही करीत आहेत. 

टॅग्स :IPL 2020