Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2019 : युजवेंद्र चहलची पर्पल कॅपच्या शर्यतीत एन्ट्री, जाणून घ्या कोण आघाडीवर

IPL 2019: ऑरेंज कॅपसाठी कोणाचं नाणं खणखणीत वाजणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 18:09 IST

Open in App

मुंबई, आयपीएल 2019 :  इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल ) 12 व्या मोसमातील सातवा सामना गुरुवारी खेळला गेला. मुंबई इंडियन्सने बंगळुरू येथे झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर 6 धावांनी विजय मिळवला. या सामन्यातनंतर पर्पल आणि ऑरेंज कॅपच्या शर्यतीतील चुरस अधिक वाढली आहे. मुंबईविरुद्धच्या सामन्यानंतर बंगळुरूच्या युजवेंद्र चहलने पर्पल कॅपच्या शर्यतीत एन्ट्री घेतली आहे, तर नीतीश राणा ऑरेंज कॅपच्या पंक्तीत आघाडीवर आहे.  ऑरेंज कॅपचे दावेदारनीतीश राणा ( कोलकाता नाइट रायडर्स)   131 धावा    161.72 सरासरीरिषभ पंत  ( दिल्ली कॅपिटल्स)                   103 धावा    257.50 सरासरीरॉबिन उथप्पा ( कोलकाता नाइट रायडर्स) 102 धावा 132.46 सरासरीख्रिस गेल ( किंग्स इलेव्हन पंजाब)              99 धावा     165.00 सरासरीआंद्रे रसेल ( कोलकाता नाइट रायडर्स )     97 धावा    269.44 सरासरी पर्पल कॅपचे दावेदारयुजवेंद्र चहल ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)    5 विकेट    5.50 सरासरीइम्रान ताहिर ( चेन्नई सुपर किंग्स)              4 विकेट    4.83 सरासरीजसप्रीत बुमराह ( मुंबई इंडियन्स)             4 विकेट    7.50 सरासरीड्वेन ब्राव्हो    ( चेन्नई सुपर किंग्स)            4 विकेट    7.92 सरासरीआंद्रे रसेल  ( कोलकाता नाइट रायडर्स)   4 विकेट     8.83 सरासरी

टॅग्स :युजवेंद्र चहलआयपीएल लिलाव 2019