चेन्नई, आयपीएल 2019 : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आज चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात या अव्वल दोन संघांमध्ये सामना होणार आहे. गुणतालिकेत अव्वल स्थानावर कोण दावेदारी सांगेल, हे या सामन्याच्या निकालानंतर स्पष्ट होईल. पण, या महत्त्वाच्या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे खेळणे अनिश्चित असल्याचे समजते आहे. त्यामुळे धोनीच्या अनुपस्थितीत CSKची दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध कसोटी लागणार आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- IPL 2019 : दिल्लीविरुद्ध धोनी खेळणार नाही? प्रशिक्षकांनी दिले महत्त्वाचे Updates
IPL 2019 : दिल्लीविरुद्ध धोनी खेळणार नाही? प्रशिक्षकांनी दिले महत्त्वाचे Updates
IPL 2019: इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आज चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात या अव्वल दोन संघांमध्ये सामना होणार आहे.
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 14:44 IST