Join us

IPL 2019 : कोणत्या खेळाडूचा हेलिकॉप्टर शॉट आहे सरस, व्हीडीओ पाहा आणि ठरवा...

आयपीएलमध्ये असे काही हेलिकॉप्टर शॉट लागले आहेत की त्यांनाही तोड नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 17:32 IST

Open in App

मुंबई, आयपीएल २०१९ : क्रिकेट जगतामध्ये हेलिकॉफ्टर शॉटसाठी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी प्रसिद्ध आहे. पण यंदाच्या आयपीएलमध्ये असे काही हेलिकॉप्टर शॉट लागले आहेत की त्यांनाही तोड नाही. आयपीएलने आपल्या ट्विटरवर आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये फटकावलेल्या हेलिकॉप्टर शॉट्सचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

यंदाच्या आयपीएलमध्ये चार फलंदाजांनी हेलिकॉप्टर शॉट लगावले आहे. यामध्ये पहिला क्रमांक येतो तो दिल्ली कॅपिटल्सच्या रिषभ पंतचा. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे सनरायझर्स हैदराबादचा रशिद खान. दिल्ली कॅपिटल्सच्याच पृथ्वी शॉनेही हा शॉट लगावला आहे. त्याचबरोबर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेनेही हा फटका खेळला आहे. 

टॅग्स :आयपीएल 2019रिषभ पंतपृथ्वी शॉअजिंक्य रहाणे