Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2019 : रिषभ पंतला काढला 'या' खेळाडूने चिमटा, व्हिडीओ वायरल

या गोष्टीचा व्हिडीओ चांगलाच वायरल झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 21:01 IST

Open in App

मुंबई, आयपीएल २०१९ : रिषभ पंत सध्या सर्वात जास्त ट्रोल होताना दिसत आहे. पंत हा महेंद्रसिंग धोनीची नक्कस करायला जातो, पण त्याचा धोनीसारखी कामगिरी करता येत नाही, असे म्हटले जाते. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यापूर्वी तर एका खेळाडूने चक्क चिमटा काढला आहे. या गोष्टीचा व्हिडीओ चांगलाच वायरल झाला आहे.

सामन्यापूर्वी पंत सराव करत होता. यावेळी हैदराबादच्या संघातील रशिद खान तिथे आला. या दोघांमध्ये संवाद सुरु झाला. त्यानंतर दोघांमध्ये मस्करी सुरु झाली. त्यावेळी रशिद खानने पंतला चिमटा काढला. 

टॅग्स :रिषभ पंतआयपीएल 2019सनरायझर्स हैदराबाद