नवी दिल्ली, आयपीएल २०१९ :आरसीबीवर विजय मिळवत दिल्ली कॅपिटल्सने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. दिल्लीने आरसीबीपुढे १८८ धावांचे आव्हान ठेवले होते, पण आरसीबीच्या संघाला हे आव्हान पेलवता आले नाही आणि त्यांना पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात दिल्लीने आरसीबीवर १६ धावांनी विजय मिळवला.
07:36 PM
दिल्ली अव्वल स्थानी
06:55 PM
हेनरीच क्लासीन आऊट
06:52 PM
एबी डि'व्हिलियर्स आऊट
06:36 PM
दिल्लीला मोठा धक्का, कोहली आऊट
06:26 PM
दिल्लीला पहिला धक्का
06:26 PM
दिल्लीचे आरसीबीपुढे १८८ धावांचे आव्हान
05:43 PM
दिल्लीचे आरसीबीपुढे १८८ धावांचे आव्हान
05:17 PM
श्रेयस अय्यर आऊट
कर्णधार श्रेयस अय्यरच्या रुपात दिल्लीला मोठा धक्का बसला. श्रेयसला ५२ धावा करता आल्या.
05:00 PM
धवन आऊट, दिल्लीला दुसरा धक्का
सलामीवीर शिखर धवनच्या रुपात दिल्लीला दुसरा धक्का बसला. अर्धशतकानंतर धवनला एकही धाव करता आली नाही.
04:59 PM
शिखर धवनचे अर्धशतक
04:22 PM
पृथ्वी शॉ आऊट
पृथ्वीच्या रुपात दिल्लीला पहिला धक्का बसला. पृथ्वीने १८ धावा केल्या.
04:06 PM
दिल्लीचा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय