Join us  

IPL 2019 MI vs KKR live update : मुंबईचा कोलकातावर दमदार विजय

मुंबई, आयपीएल 2019 : मुंबई इंडियन्सचा अखेरचा साखळी सामना आज कोलकाता नाइट रायडर्सबरोबर रंगणार आहे. मुंबईने ाहा सामना जिंकला तर ...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2019 7:32 PM

Open in App

11:28 PM

मुंबईने मारली गुणतालिकेत बाजी



 

11:18 PM

मुंबई अव्वल स्थानी



 

11:09 PM

रोहित शर्माचे अर्धशतक



 

10:40 PM

क्विंटन डीकॉक आऊट

क्विंटन डीकॉकच्या रुपात मुंबईला पहिला धक्का बसला. क्विंटन डीकॉकला 30 धावा करता आल्या.



 

09:45 PM

कोलकात्याचे मुंबईपुढे 134 धावांचे आव्हान



 

09:28 PM

नितीष राणा आऊट

नितीष राणाच्या रुपात केकेआरला पाचवा धक्का बसला. राणाला 26 धावा करता आल्या.



 

 

09:11 PM

रसेल शून्यावर आऊट

आंद्रे रसेलच्या रुपात केकेआरला मोठा धक्का बसला. रसेलला भोपळाही फोडता आला नाही.



 

09:10 PM

दिनेश कार्तिक आऊट

कार्तिकच्या रुपात कोलकाताला तिसरा धक्का बसला. कार्तिकला तीन धावा करता आल्या.



 

08:45 PM

हार्दिक पंडयाने केले दोन्ही सलामीवीरांना आऊट



 

08:37 PM

शुभमन गिल आऊट



 

07:36 PM

मुंबईने नाणेफेक जिंकली, केकेआरची प्रथम फलंदाजी

केकेआरविरुद्धच्या निर्णायक सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकली. मुंबईने नाणेफेक जिंकून केकेआरला प्रथम फलंदाजी करण्यास पाचारण केले आहे.

टॅग्स :मुंबई इंडियन्सकोलकाता नाईट रायडर्स