Join us  

IPL 2019 MI vs DC : मुंबईचा दिल्लीवर 40 धावांनी विजय

नवी दिल्ली, आयपीएल 2019 : दमदार फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने दिल्लीवर विजय मिळवला. हार्दिक आणि कृणाल या दोन्ही ...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 7:46 PM

Open in App

11:39 PM

मुंबई दुसऱ्या स्थानावर



 

11:26 PM

कागिसो रबाडा आऊट

रबाडाला हार्दिक पंड्याने किरॉन पोलार्डकरवी झेलबाद केले. रबाडाला 9 धावा करता आल्या.



 

11:16 PM

अक्षर पटेल आऊट



 

11:15 PM

ख्रिस मॉरिस आऊट



 

10:58 PM

दिल्लीला पाचवा धक्का

रिषभ पंतच्या रुपात दिल्लीला पाचवा धक्का बसला. पंतला सात धावाच करता आल्या.



 

10:40 PM

श्रेयस अय्यर आऊट

दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर तीन धावांवर बाद झाला.



 

10:37 PM

कॉलिन मुन्रो आऊट

कॉलिन मुन्रोच्या रुपात दिल्लीला तिसरा धक्का बसला.  कॉलिनला तीन धावाच करता आल्या.



 

10:31 PM

दिल्लीला दुसरा धक्का

पृथ्वी शॉच्या रुपात दिल्लीला दुसरा धक्का बसला. पृथ्वीला 20 धावा करता आल्या.

 

10:25 PM

दिल्लीला पहिला धक्का

शिखर धवनच्या रुपात दिल्लीला पहिला धक्का बसला. धवनने 22 चेंडूंत 35 धावा केल्या.



 

09:46 PM

प्रथम फलंदाजी करताना मुंबईच्या 168 धावा



 

09:37 PM

हार्दिक पंड्या आऊट

हार्दिकच्या रुपात मुंबईला पाचवा धक्का बसला. हार्दिकने 15 चेंडूंत 32 धावा केल्या.

09:19 PM

सूर्यकुमार यादव आऊट

सूर्यकुमार यादवच्या रुपात मुंबईला चौथा धक्का बसला. सूर्यकुमार यादवने 27 चेंडूंत 26 धावा केल्या.



 

08:53 PM

क्विंटन डीकॉक आऊट

डीकॉकच्या रुपात मुंबईला तिसरा धक्का बसला. डीकॉकने 27 चेंडूंत 35 धावा केल्या.



 

08:41 PM

बेन कटिंग आऊट

बेन कटिंगच्या रुपात मुंबईला दुसरा धक्का बसला. कटिंगने दोन धावा केल्या.



 

08:34 PM

रोहित शर्मा आऊट

रोहित शर्माच्या रुपात मुंबई इंडियन्सला पहिला धक्का बसला. रोहितने 22 चेंडूंत 30 धावा केल्या.



 

08:28 PM

मुंबईची दमदार सलामी

मुंबईच्या सलामीवीरांनी दमदार फलंदाजी करत पाच षटकांमध्ये संघाला 41 धावा करून दिल्या.

08:00 PM

मुंबईने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली

नाणेफेकीचा कौल यावेळी मुंबईच्या बाजूने लागला. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने यावेळी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :मुंबई इंडियन्सदिल्ली कॅपिटल्स