Join us  

Ipl 2019 KXIP vs DC live update : दिल्लीवर पंजाबचा विजय

मोहाली, आयपीएल २०१९ : किंग्ज इलेव्हन पंजाबच्या  १६७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करता  दिल्ली कॅपिटल्सची  एकेकाळी ३ बाद १४४ अशी ...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2019 7:50 PM

Open in App

11:42 PM

हनुमा विहारी आऊट

दिल्लीला विहारीच्या रुपात आठवा धक्का बसला. विहारीला दोन धावा करता आल्या.

11:40 PM

हर्षल पटेल आऊट

एकही धाव न करता पटेल बाद झाला.

11:38 PM

कॉलिन इनग्राम आऊट

स्थिरस्थावर झालेला इनग्राम बाद झाला आणि दिल्लीला मोठा धक्का बसला. इनग्रामने २९ चेंडूत ३८ धावा केल्या.

11:36 PM

रिषभ पंत आऊट

पंतला मोहम्मद शमीने त्रिफळाचीत केले. पंतने २६ चेंडूंत ३९ धावा केल्या.

11:08 PM

शिखर धवन आऊट

शिखर धवनच्या रुपात दिल्लीला तिसरा धक्का बसला. धवनने २५ चेंडूंत ३० धावा केल्या.

11:07 PM

श्रेयस अय्यर आऊट

दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने २२ चेंडूंत २८ धावा केल्या.

10:26 PM

दिल्ली १ बाद ३९

एकही धाव झाली नसताना दिल्लीने पृथ्वी शॉला गमावले होते. पण त्यानंतर शिखर धवन आणि कर्णधार श्रेयस अय्यरने दमदार फलंदाजी केली.

10:12 PM

पृथ्वी शॉ आऊट

पहिल्याच ेचंडूवर पंजाबचा कर्णधार आर. अश्विनने पृथ्वीला बाद केले. पृथ्वीला यावेळी एकही धाव काढता आली नाही.

09:44 PM

मुरुग्गन अश्विन आऊट

मुरुग्गन अश्विनच्या रुपात पंजाबला आठवा धक्का बसला. अश्विनला फक्त एक धाव करता आली.

09:41 PM

आर. अश्विन आऊट

पंजाबचा कर्णधार आर. अश्विन तीन धावांवर आऊट झाला.

09:37 PM

हार्डुस विल्जन आऊट

हार्डुस विल्जनला फक्त एक धावच करता आली.

09:28 PM

डेव्हिड मिलर आऊट

डेव्हिड मिलरच्या रुपात पंजाबला पाचवा धक्का बसला. मिलरने ४३ धावांची खेळी साकारली.

09:13 PM

सर्फराझ खान आऊट

सर्फराझ खानच्या रुपात पंजाबला चौथा धक्का बसला. सर्फराझने २९ चेंडूंत सहा चौकारांसह ३९ धावा केल्या.

08:40 PM

मयांक अगरवाल आऊट



 

08:21 PM

सॅम कुरन आऊट

कुरनच्या रुपात पंजाबला दुसरा धक्का बसला. कुरनने २० धावा केल्या.

08:10 PM

लोकेश राहुल आऊट

राहुलच्या रुपात पंजाबला पहिला धक्का बसला. राहुलने यावेळी १५ धावा केल्या.

08:08 PM

दिल्लीने नाणेफेक जिंकली, पंजाबची प्रथम फलंदाजी

पंजाविरुद्धच्या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकली. दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने यावेळी पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले.

टॅग्स :किंग्ज इलेव्हन पंजाबदिल्ली कॅपिटल्स