Join us  

IPL 2019 KXIP vs SRH : हैदराबादचा पंजाबवर विजय

हैदराबाद, आयपीएल 2019 : :  डेव्हिड वॉर्नरची  भन्नाट खेळी आणि गोलंदाजांच्या चांगल्या माऱ्यामुळे सनरायर्स हैदराबादला  किंग्ज इलेव्हन पंजाबवर  विजय मिळवता ...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 7:36 PM

Open in App

29 Apr, 19 11:48 PM

हैराबादचा 45 धावांनी पंजाबवर विजय



 

29 Apr, 19 11:44 PM

पंजाबला आठवा धक्का



 

29 Apr, 19 11:44 PM

हैदराबादला सातवा धक्का



 

29 Apr, 19 11:43 PM

अर्धशतकवीर लोकेश राहुल आऊट



 

29 Apr, 19 11:11 PM

सलामीवीर राहुलचे अर्धशतक



 

29 Apr, 19 11:07 PM

पंजाबला चौथा धक्का



 

29 Apr, 19 10:59 PM

पंजाबला तिसरा धक्का

निकोलस पुरनच्या रुपात पंजाबला तिसरा धक्का बसला. पुरनला 21 धावा करता आल्या.



 

29 Apr, 19 10:50 PM

मयांक अगरवाल आऊट



 

29 Apr, 19 10:13 PM

हैदराबादला पहिला धक्का

ख्रिस गेलला खलील अहमदने मनीष पांडेकरवी झेलबाद केले. गेलला यावेळी चार धावा करता आल्या.



 

29 Apr, 19 09:56 PM

हैदराबादचे पंजाबपुढे 213 धावांचे आव्हान



 

29 Apr, 19 09:40 PM

रशिद खान आऊट



 

29 Apr, 19 09:38 PM

मोहम्मद नबी आऊट



 

29 Apr, 19 09:33 PM

विल्यम्सन आऊट



 

29 Apr, 19 09:19 PM

सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आऊट



 

29 Apr, 19 09:14 PM

हैदराबादला दुसरा धक्का

मनीष पांडेच्या रुपात हैदराबादला दुसरा धक्का बसला. मनीषने 25 चेंडूंत 36 धावा केल्या.

29 Apr, 19 08:59 PM

सलामीवीर वॉर्नरची हाफ सेंच्युरी



 

29 Apr, 19 08:36 PM

वृद्धिमान साहा आऊट

वृद्धिमान साहाच्या रुपात हैदराबादला पहिला धक्का बसला. साहाने 13 चेंडूंत 28 धावा केल्या.



 

29 Apr, 19 08:24 PM

वॉर्नर आणि साहा यांची अर्धशतकी सलामी



 

29 Apr, 19 08:21 PM

वॉर्नर आणि साहा यांची दमदार सलामी

वॉर्नर आणि साहा यांनी दमदार फटकेबाजी करत चौथ्या षटकातच संघाचे अर्धशतक पूर्ण केले.



 

29 Apr, 19 08:09 PM

... असा झाला टॉस, पाहा व्हिडीओ



 

29 Apr, 19 07:38 PM

पंजाबने नाणेफेक जिंकली

पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :किंग्ज इलेव्हन पंजाबसनरायझर्स हैदराबादआयपीएल 2019