Join us  

IPL 2019 KKR vs MI : अखेर केकेआरला विजय गवसला

कोलकाता, आयपीएल २०१९ :  केकेआरच्या २३३ धावांचा पाठलाग करताना  मुंबई इंडियन्सचा  हार्दिक पंड्याने एकट्याने किल्ला लढवला. पण हार्दिकला अन्य ...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2019 7:46 PM

Open in App

28 Apr, 19 11:46 PM

विजयासह कोलकाता पाचव्या स्थानावर



 

28 Apr, 19 11:37 PM

हार्दिक पंड्याची दमदार खेळी संपुष्टात

हार्दिकने तुफानी फलंदाजी करत ९१ धावा केल्या. पण अखेर त्याला मुंबईला सामना जिंकवून देता आला नाही.



 

28 Apr, 19 11:11 PM

किरॉन पोलार्ड आऊट



 

28 Apr, 19 10:52 PM

सूर्यकुमार यादव आऊट



 

28 Apr, 19 10:37 PM

इव्हिन लुईस आऊट

मुंबईला लूइसच्या रुपात तिसरा धक्का बसला. लुईसला १५ धावा करता आल्या.



 

28 Apr, 19 10:22 PM

रोहित शर्मा आऊट, मुंबईला मोठा धक्का



 

28 Apr, 19 10:09 PM

क्विंटन डी'कॉक आऊट



 

28 Apr, 19 09:47 PM

कोलकात्याची तुफानी फलंदाजी



 

28 Apr, 19 09:37 PM

रसेलचे दमदार अर्धशतक



 

28 Apr, 19 09:20 PM

केकेआरला दुसरा धक्का



 

28 Apr, 19 08:52 PM

सलामीवीर शुभमन गिलचे अर्धशतक



 

28 Apr, 19 08:43 PM

ख्रिस लिन आऊट

ख्रिसच्या रुपात केकेआरला मोठा धक्का बसला. ख्रिसने ५४ धावांची खेळी साकारली.



 

28 Apr, 19 08:41 PM

ख्रिस लिनचे अर्धशतक



 

28 Apr, 19 08:32 PM

केकेआरचे अर्धशतक



 

28 Apr, 19 08:15 PM

कर्णधार म्हणून रोहितचा हा शंभरावा सामना



 

28 Apr, 19 07:52 PM

मुंबईच्या संघात बरिंदर सरणला संधी देण्यात आली आहे



 

28 Apr, 19 07:50 PM

मुंबईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली

कोलकाताविरुद्धच्या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकली. नाणेफेक जिंकून मुंबईने कोलकात्याला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले.

टॅग्स :मुंबई इंडियन्सकोलकाता नाईट रायडर्स