Join us

Ipl 2019 DCvsSRH : हैदराबादचा पाच विकेट्स राखून दिल्लीवर विजय

नवी दिल्ली, आयपीएल २०१९ : भेदक गोलंदाजी आणि दमदार सलामीच्या जोरावर सनरायझर्स हैदाराबादने  दिल्ली कॅपिटल्सववर  विजय मिळवला. हैदराबादने प्रथम ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 23:27 IST

Open in App

04 Apr, 19 11:24 PM

विजयासह हैदराबाद अव्वल

भेदक गोलंदाजी आणि दमदार सलामीच्या जोरावर सनरायझर्स हैदाराबादने दिल्ली कॅपिटल्सववर विजय मिळवला. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना १२९ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादने पाच विकेट्स राखून हा सामना जिंकला. या विजयासह हैदराबादने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे.

04 Apr, 19 11:07 PM

हैदराबादला पाचवा धक्का

दीपक हुडाच्या रुपात हैदराबादला पाचवा धक्का बसला. हुडाला १० धावा करता आल्या.

04 Apr, 19 11:05 PM

हैदराबादला चौथा धक्का

विजय शंकरच्या रुपात हैदराबादला चौथा धक्का बसला. शंकरने १६ धावा केल्या.

04 Apr, 19 11:01 PM

हैदराबादला तिसरा धक्का

मनीष पांडेच्या रुपात हैदराबादला तिसरा धक्का बसला. मनीषने दहा धावा केल्या.

04 Apr, 19 10:29 PM

हैदराबादला दुसरा धक्का

वॉर्नरच्या रुपात हैदराबादला दुसरा धक्का बसला. वॉर्नरला दहा धावा करता आल्या.

04 Apr, 19 10:23 PM

हैदराबादला पहिला धक्का

बेअरस्टोवच्या रुपात हैदराबादला पहिला धक्का बसला, त्याने २८ चेंडूंत ९ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ४८ धावा केल्या.

04 Apr, 19 10:21 PM

पुन्हा एकदा जमली बेअरस्टोव-वॉर्नर जोडी



 

04 Apr, 19 09:59 PM

बेअरस्टोवला जीवदान

जॉनी बेअरस्टोवला अक्षर पटेलने जीवदान दिले. त्यावेळी बेअरस्टोव पाच धावांवर होता.

04 Apr, 19 09:23 PM

श्रेयस अय्यर आऊट

श्रेयस अय्यरच्या रुवात दिल्लीला मोठा धक्का बसला. अय्यरने ४२ धावा केल्या.

04 Apr, 19 09:06 PM

कॉलिन इनग्राम आऊट

दिल्लीला कॉलिन इनग्रामच्या रुपात पाचवा धक्का बसला.

04 Apr, 19 09:02 PM

दिल्लीला चौथा धक्का



 

04 Apr, 19 08:53 PM

दिल्लीला तिसरा धक्का

रिषभ पंतच्या रुपात दिल्लीला तिसरा धक्का बसला. पंतला पाच धावांवर समाधान मानावे लागले.

04 Apr, 19 08:38 PM

नवव्या षटकात दिल्लीचे अर्धशतक

दिल्ली कॅपिटल्सने नवव्या षटकात आपले अर्धशतक पूर्ण केले.

04 Apr, 19 08:26 PM

दिल्लीला दुसरा धक्का, धवन आऊट

शिखर धवनच्या रुपात दिल्लीला दुसरा धक्का बसला. धवनला १४ चेंडूंच १२ धावा करता आल्या.

04 Apr, 19 08:10 PM

पृथ्वी शॉ आऊट

पृथ्वी शॉच्या रुपात दिल्लीला पहिला धक्का बसला. पृथ्वीला ११ धावा करता आल्या.

04 Apr, 19 07:34 PM

हैदराबादने नाणेफेक जिंकली

दिल्लीविरुद्धच्या सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकली. हैदराबादने नाणेफेक जिंकून दिल्लीला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे.

04 Apr, 19 07:23 PM

रिषभ पंत आणि रशिद खानची मस्ती, पाहा हा व्हिडीओ



 

टॅग्स :आयपीएल 2019सनरायझर्स हैदराबाददिल्ली कॅपिटल्स