विशाखापट्टणम, आयपीएल 2019 : मुंबई इंडियन्ससोबत जेतेपदाच्या लढतीत कोणता संघ मैदानावर उतरेल याचा फैसला आज होणार आहे. गतविजेता चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात क्वालिफायर 2 चा सामना आज विशाखापट्टणम येथे रंगत आहे. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयाने दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरच्या चेहऱ्यावर स्मित हास्य फुलले. त्यालाही प्रथम फलंदाजीच करायची होती आणि मनकवड्या धोनीनं दिल्लीला ही संधी दिली. पण, यावेळी समालोचक संजय मांजरेकरने विचारलेल्या प्रश्नावर कॅप्टन कूल धोनीने दिलेलं उत्तर पाहून सर्वच हसू लागले.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- IPL 2019 CSK vs DC Qualifier 2 : मांजरेकरच्या प्रश्नावर कॅप्टन कूल धोनीचं गमतीदार उत्तर
IPL 2019 CSK vs DC Qualifier 2 : मांजरेकरच्या प्रश्नावर कॅप्टन कूल धोनीचं गमतीदार उत्तर
IPL 2019 CSK vs DC Qualifier 2: मुंबई इंडियन्ससोबत जेतेपदाच्या लढतीत कोणता संघ मैदानावर उतरेल याचा फैसला आज होणार आहे.
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 19:22 IST