ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर क्रिकेटचा महोत्सव! जाणून घ्या टीम इंडियाचे जून २०२५ पर्यंतचं वेळापत्रक 

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघ झिम्बाब्वे व श्रीलंकेचा दौरा करणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 05:47 PM2024-06-20T17:47:42+5:302024-06-20T17:48:20+5:30

whatsapp join usJoin us
India's schedule after T20I World Cup 2024 - Team India's upcoming home/Away series; check full schedule in one click in Marathi  | ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर क्रिकेटचा महोत्सव! जाणून घ्या टीम इंडियाचे जून २०२५ पर्यंतचं वेळापत्रक 

ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर क्रिकेटचा महोत्सव! जाणून घ्या टीम इंडियाचे जून २०२५ पर्यंतचं वेळापत्रक 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India's schedule after T20I World Cup 2024: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI ) गुरुवारी २०२४-२५ वर्षातील भारताच्या पुरुष क्रिकेट संघाच्या वेळापत्रकाची घोषणा केली. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघ झिम्बाब्वे व श्रीलंकेचा दौरा करणार आहे. त्यानंतर घरच्या मैदानावर बांगलादेश, न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्याविरुद्ध एकूण ५ कसोटी, ८ ट्वेंटी-२० व ३ वन डे सामने खेळणार आहे. 


भारताचे T20I World Cup 2024 नंतरचे वेळापत्रक
- ५ ट्वेंटी- २० वि. झिम्बाब्वे ( अवे) 
- ३ वन डे व ३ ट्वेंटी-२० वि. श्रीलंका ( अवे )
- २ कसोटी व ३ ट्वेंटी-२० वि. बांगलादेश ( होम ) 
- ३ कसोटी वि. न्यूझीलंड ( होम )  
- ५ कसोटी वि. ऑस्ट्रेलिया ( अवे ) 
- ३ वन डे व ५ ट्वेंटी-२० वि. इंग्लंड
- चॅम्पियन्स ट्रॉफी
- जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल

India vs Zimbabwe
पहिली ट्वेंटी-२० - ६ जुलै, हरारे
दुसरी ट्वेंटी-२० - ७ जुलै, हरारे
तिसरी ट्वेंटी-२० - १० जुलै, हरारे
चौथी ट्वेंटी-२० - १३ जुलै, हरारे
पाचवी ट्वेंटी-२०- १४ जुलै, हरारे

India vs Sri Lanka - वेळापत्रक अद्याप जाहीर झालेलं नाही
 

India vs Bangladesh
पहिली कसोटी - १९ ते २३ सप्टेंबर - चेन्नई
दुसरी कसोटी - २७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर- कानपूर
पहिली ट्वेंटी-२० - ६ ऑक्टोबर, धर्मशाला
दुसरी ट्वेंटी-२० - ९ ऑक्टोबर, दिल्ली
तिसरी ट्वेंटी-२० - १२ ऑक्टोबर, हैदराबाद

India vs New Zealand
पहिली कसोटी - १६ ते २० ऑक्टोबर, बंगळुरु
दुसरी कसोटी - २४ ते २८ ऑक्टोबर, पुणे
तिसरी कसोटी - १ ते ५ नोव्हेंबर, मुंबई

India vs Australia
पहिली कसोटी - २२ ते २६ नोव्हेंबर, पर्थ
दुसरी कसोटी - ६ ते १० डिसेंबर, एडिलेड
तिसरी कसोटी- १४ ते १८ डिसेंबर, ब्रिस्बन
चौथी कसोटी - २६ ते ३० डिसेंबर, मेलबर्न
पाचवी कसोटी - ३ ते ७ जानेवारी २०२५, सिडनी

India vs England
पहिली ट्वेंटी-२० - २२ जानेवारी, चेन्नई
दुसरी ट्वेंटी-२० - २५ जानेवारी, कोलकाता
तिसरी ट्वेंटी-२० - २८ जानेवारी, राजकोट
चौथी ट्वेंटी-२० - ३१ जानेवारी, पुणे
पाचवी ट्वेंटी-२० - २ फेब्रुवारी, मुंबई
पहिली वन डे - ६ फेब्रुवारी, नागपूर
दुसरी वन डे - ९ फेब्रुवारी, कटक
तिसरी वन डे - १२ फेब्रुवारी, अहमदाबाद 

  • सुरुवात होणे अपेक्षित१९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ला
  • ०२५ इंडियन प्रीमिअर लीग २
  • जून मध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल

Web Title: India's schedule after T20I World Cup 2024 - Team India's upcoming home/Away series; check full schedule in one click in Marathi 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.