सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायभूमीत कसोटी मालिकेत हार मानण्यास भाग पाडले. पाचवा दिवसही पावसामुळे वाया गेल्यामुळे चौथी कसोटी अनिर्णीत राहिली आणि भारताने 2-1 अशा फरकाने मालिका जिंकली. ऑस्ट्रेलियात 72 वर्ष 11 कसोटी मालिका खेळल्यानंतर भारताला प्रथमच मालिका विजयाची पताका रोवता आली.
06:06 AM
सिडनी कसोटीतील पाचव्या दिवशीच्या खेळाला उशिरा सुरूवात होणार
पावसामुळे भारतीय संघाचा विजय लांबणीवर, पाचव्या दिवशीच्या खेळाला उशिरा सुरूवात होणार