Join us

वेस्ट इंडिजमध्ये भारतीय खेळाडूंची धमाल-मस्ती; पाहा खास व्हिडीओ

धवनने हा व्हिडीओ आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटर पोस्ट केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 18:24 IST

Open in App

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, गयाना : भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाची कामगिरी दमदार होत आहे. त्याचबरोबर भारतीय खेळाडू वेस्ट इंडिजमध्ये धमाल-मस्ती करताना दिसत आहेत. भारतीय खेळाडूंमध्ये सलामीवीर शिखर धवन, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, खलील अहमद आणि नवदीप सैनी यांचा समावेश आहे. 

भारताचे हे खेळाडू एका नदीकाठी मजा करताना दिसत आहेत. नदीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे उड्या मारत त्यांची मस्ती चालू आहे. त्याचबरोबर नदीमध्ये ते स्विमिंग करतानाही दिसत आहे. धवनने हा व्हिडीओ आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटर पोस्ट केला आहे.

पाहा खास व्हिडीओ

 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजशिखर धवनरिषभ पंत