Join us

IND vs WI 3rd T20 Live : भारताचा वेस्ट इंडिजवर सहा विकेट्सने विजय, मालिकेत निर्भेळ यश

हा सामना भारताने जिंकला तर त्यांना वेस्ट इंडिजला 3-0 असा क्लीन स्वीप देता येईल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2018 22:28 IST

Open in App

भारताचा वेस्ट इंडिजवर सहा विकेट्सने विजय, मिळवले निर्भेळ यश

 

शिखर धवन 92 धावांवर आऊट

 

भारताला तिसरा धक्का, रीषभ पंत आऊट

 

रीषभ पंतचे धडाकेबाज अर्धशतक

 

शिखर धवनचे 36 चेंडूंत अर्धशतक

 

भारत 10 षटकांत 2 बाद 76

लोकेश राहुल बाद, भारताला दुसरा धक्का

 

धवनचे एका षटकात तीन चौकार

रोहित शर्मा आऊट, भारताला पहिला धक्का

 

रोहित शर्माने चौकाराने उघडले खाते

 

वेस्ट इंडिजचे भारतापुढे 182 धावांचे आव्हान

 

वेस्ट इंडिजच्या दीडशे धावा पूर्ण

 

वेस्ट इंडिजला तिसरा धक्का, रामदिन आऊट

 

चहलने मिळवून दिले भारताला दुसरे यश, हेटमायर आऊट

 

वेस्ट इंडिजला पहिला धक्का, शाई होप आऊट

 

वेस्ट इंडिजकडून हेटमारने लगावला पहिला चौकार

 

भारतीय संघाचा सराव पाहा

 

 

चेन्नई, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा ट्वेन्टी-20 सामना चेन्नमध्ये रंगणार आहे. हा सामना भारताने जिंकला तर त्यांना वेस्ट इंडिजला 3-0 असा क्लीन स्वीप देता येईल. पण वेस्ट इंडिजने हा सामना जिंकला तर त्यांना मालिका जिंकता येणार नसली तरी त्यांच्या दौऱ्याचा शेवट गोड होईल. 

वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली

दोन्ही संघ

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिज