आत्मविश्वासाने खेळणाऱ्या भारतीय संघापुढे आज रविवारी वेस्ट इंडिजविरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना जिंकून सलग दहावा द्विपक्षीय मालिका विजय साजरा करण्याची मोठी संधी असेल. विंडीजने चेन्नईतील पहिला सामना जिंकला होता. विशाखापट्टणममध्ये मात्र भारताने १०७ धावांनी मात देत १-१ अशी बरोबरी साधली होती.
10:04 PM
भारताने एकदिवसीय मालिका २-१ अशी जिंकली
08:38 PM
विराट कोहलीचे अर्धशतक
08:26 PM
रिषभ पंत सात धावांवर आऊट
08:17 PM
भारताला तिसरा धक्का
08:03 PM
भारताला दुसरा धक्का
07:25 PM
भारताला पहिला धक्का, रोहित शर्मा आऊट
07:09 PM
राहुल पाठोपाठ रोहित शर्माचेही अर्धशतक
07:03 PM
भारताचे शतक पूर्ण
06:31 PM
भारताचे अर्धशतक चौकारासह पूर्ण
06:11 PM
रोहितची दमदार सुरुवात
05:21 PM
वेस्ट इंडिजचे त्रिशतक पूर्ण
05:16 PM
पोलार्डचे चौकारासह अर्धशतक
05:13 PM
निकोलस पुरन ८९ धावा करून आऊट
04:55 PM
निकोलस पुरनचे धडाकेबाज अर्धशतक
03:51 PM
नवदीप सैनीने पटकावली दुसरी विकेट
03:39 PM
पदार्पणात सैनीने पहिली पटकावली विकेट
03:23 PM
षटकारासह वेस्ट इंडिजचे शतक पूर्ण
02:56 PM
मोहम्मद शमीचा भेदक मारा
02:40 PM
सलामीवीर इव्हिन लुईस आऊट
02:33 PM
लुईसला मिळाले जीवदान
नवदीप सैनीच्या नवव्या षटकातील अखेरच्या चेंडूवर लुईसला जीवदान मिळाले. रवींद्र जडेजाने त्याला झेल सोडला.
01:54 PM
वेस्ट इंडिजची सावध सुरुवात
प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजने सावध सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या पाच षटकांमध्ये त्यांनी एकही विकेट न गमावता १८ धावा केल्या होत्या.