Join us

IND VS WI: ... अन् सोशल मीडियावरही पृथ्वीसाठी 'शॉ'लिड बॅटींग

भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ याने पहिल्याच सामन्यात दमदार फलंदाजी केली. त्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी त्याच्यासाठी जोरदार बॅटींग केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 16:56 IST

Open in App
ठळक मुद्देजवळपास प्रत्येक चाहत्याच्या ट्विटर अकाऊंटवर पृथ्वीचेच नाव आहे.

मुंबई, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ याने पहिल्याच सामन्यात दमदार फलंदाजी केली. त्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी त्याच्यासाठी जोरदार बॅटींग केली. जवळपास प्रत्येक चाहत्याच्या ट्विटर अकाऊंटवर पृथ्वीचेच नाव आहे. यापैकी काही निवडक ट्विट खास तुमच्यासाठी....

टॅग्स :पृथ्वी शॉभारत विरुद्ध वेस्ट इंडिज