India vs West Indies 3rd T20: भारताने मालिका 3-0ने खिशात घातली

गयाना,  भारत विरुद्ध वेस्ट इंडिज  : दीपक चहरने चार धावा देत तीन बळी या शानदार गोलंदाजीनंतर मोक्याच्या वेळी रिषभ पंत ...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 07:53 PM2019-08-06T19:53:20+5:302019-08-07T08:49:08+5:30

whatsapp join usJoin us
india vs west indies 3rd t-20 live update match score card highlights marathi india west indies: Indian team ready to win 3rd match | India vs West Indies 3rd T20: भारताने मालिका 3-0ने खिशात घातली

India vs West Indies 3rd T20: भारताने मालिका 3-0ने खिशात घातली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

गयाना, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : दीपक चहरने चार धावा देत तीन बळी या शानदार गोलंदाजीनंतर मोक्याच्या वेळी रिषभ पंत आणि विराट कोहली यांनी अर्धशतके झळकावत भारताला तिसऱ्या आणि अखेरच्या टी २० सामन्यात देखील विजय मिळवून दिला. वेस्ट इंडिजने भारताला १४७ धावांचे लक्ष्य दिले होते. हे लक्ष्य भारताने १९.१ षटकांतच ३ गड्यांच्या मोबदल्यात १५० धावा करत पूर्ण केले.

08:48 AM

08:47 AM

11:27 PM

लोकेश राहुल आऊट

11:26 PM

शिखर धवन बाद

10:52 PM

वेस्ट इंडिजच्या प्रथण फलंदाजी करताना 146 धावा

10:40 PM

कार्लोस ब्रेथवेट आऊट

10:29 PM

पोलार्ड आऊट

10:24 PM

कायरन पोलार्डचे दमदार अर्धशतक

10:15 PM

निकोलस पुरन आऊट

09:53 PM

हेटमायर आऊट

09:52 PM

इव्हिन लुइस आऊट

09:52 PM

सुनील नरिन आऊट

08:51 PM

भारताने नाणेफेक जिंकली

08:24 PM

पावसामुळे तिसऱ्या सामन्याला विलंब

Web Title: india vs west indies 3rd t-20 live update match score card highlights marathi india west indies: Indian team ready to win 3rd match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.