गयाना, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : दीपक चहरने चार धावा देत तीन बळी या शानदार गोलंदाजीनंतर मोक्याच्या वेळी रिषभ पंत आणि विराट कोहली यांनी अर्धशतके झळकावत भारताला तिसऱ्या आणि अखेरच्या टी २० सामन्यात देखील विजय मिळवून दिला. वेस्ट इंडिजने भारताला १४७ धावांचे लक्ष्य दिले होते. हे लक्ष्य भारताने १९.१ षटकांतच ३ गड्यांच्या मोबदल्यात १५० धावा करत पूर्ण केले.
10:52 PM
वेस्ट इंडिजच्या प्रथण फलंदाजी करताना 146 धावा
10:40 PM
कार्लोस ब्रेथवेट आऊट
10:24 PM
कायरन पोलार्डचे दमदार अर्धशतक
08:51 PM
भारताने नाणेफेक जिंकली
08:24 PM
पावसामुळे तिसऱ्या सामन्याला विलंब