फ्लोरिडा, भारत वि. वेस्ट इंडिज : वेस्ट इंडिजच्या माफक 96 धावांच्या आव्हानाचा भारताने यशस्वीपणे पाठलाग केला. पण हा यशस्वी पाठलाग करताना अडखळत हा सामना जिंकला. भारताला विजयाचे लक्ष्य गाठण्यासाठी सहा फलंदाज गमावावे लागले आणि वेस्ट इंडिजवर चार विकेट्स राखून विजय मिळवता आला.
11:13 PM
पहिल्या सामन्यात भारताचा विजय
09:31 PM
कायरन पोलार्ड आऊट
09:23 PM
वेस्ट इंडिजला आठवा धक्का
09:04 PM
कार्लोस ब्रेथवेट आऊट
08:57 PM
भारताची भेदक गोलंदाजी
08:39 PM
वेस्ट इंडिजचा अर्धा संघ गारद
08:38 PM
वेस्ट इंडिजला चौथा धक्का
08:37 PM
वेस्ट इंडिजला तिसरा धक्का
08:15 PM
वेस्ट इंडिजला पहिला धक्का
07:42 PM
पहिल्या सामन्यासाठी असा आहे भारताचा संघ
07:38 PM
भारताने नाणेफेक जिंकली
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे.
07:28 PM
टीम इंडियाने केलं मॅचपूर्वी हर्डल...
07:03 PM
भारत-वेस्ट इंडिज सामन्याची जोरदार तयारी