भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातला पहिला ट्वेंटी-20 सामना गुवाहाटी येथे होणारा सामना पावसामुळे रद्द करावा लागला. 9.30 वाजता सामन्याचा अंतिम निर्णय घेतला जाणार होता. 9.46 ही सामन्याबाबतचा निर्णय घेण्याची अंतिम मुदत होती. त्यानंतर सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
09:34 PM
कर्मचारांनी घेतली प्रचंड मेहनत, परंतु खेळपट्टी सामन्यासाठी साजेशी नाही...
09:27 PM

09:12 PM
पचांची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याची चर्चा... 9.30 वाजता निर्णय देणार
08:22 PM
पुन्हा पावसाला सुरुवात
08:04 PM
तासभर धुमाकूळ घातल्यानंतर पावसानं विश्रांती घेतली, परंतु तोपर्यंत खेळपट्टीचा चांगलाच बोऱ्या वाजला होता. रात्री 8.15 वाजता पंचांनी खेळपट्टीची पाहणी केली. त्यात ती ओली असल्याचे जाणवले. त्यामुळे 9 वाजता पुन्हा खेळपट्टीची पाहणी केली गेली.
07:55 PM
8.15 वाजता होणार मैदानाची तपासणी
07:53 PM
पहिल्या सामन्यातील एक तास पावसामुळे वाया गेल्यानं हा सामना सुरू होण्याची शक्यता तुर्तात तरी कमीच आहे. अजूनही पाऊस सुरूच आहे.
06:56 PM

06:49 PM

06:44 PM

06:44 PM

06:42 PM
टीम इंडिया XI - शिखर धवन, लोकेश राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी