Join us  

India vs South Africa live : भारताचा दक्षिण आफ्रिकेवर दमदार विजय

मोहाली,  भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका  : धर्मशाला येथे पहिली लढत पावसामुळे रद्द झाल्यानंतर भारतीय संघ बुधवारी येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या ...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 6:15 PM

Open in App

10:18 PM

भारताचा सात विकेट्स राखून विजय

10:06 PM

कोहलीचे अर्धशतक

09:56 PM

रिषभ पंत चार धावांवर आऊट

09:47 PM

शिखर धवन आऊट

09:33 PM

जोडी जमली रे...

कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर शिखर धवन यांनी भारताचा डाव सावरला. या दोघांनी भारता 9 षटकांमध्ये 1 बाद 72 अशी मजल मारून दिली.

09:13 PM

रोहित शर्मा आऊट

08:40 PM

भारतापुढे विजयासाठी 150 धावांचे आव्हान

08:26 PM

डेव्हिड मिलर आऊट

08:22 PM

दक्षिण आफ्रिकेला चौथा धक्का

07:57 PM

जडेजाने मिळवला पहिला बळी

07:53 PM

क्टिंटन डीकॉक आऊट

07:52 PM

क्टिंटन डीकॉकचे अर्धशतक

07:47 PM

दक्षिण आफ्रिका 10 षटकांत 1 बाद 78

दक्षिण आफ्रिकेने 10 षटकांमध्ये 1 फलंदाज गमावत 78 धावा केल्या.

07:19 PM

दीपक चहरने भारताला मिळवून दिले पहिले यश

06:42 PM

मोहालीतील सामन्यासाठीचा हा आहे भारतीय संघ

06:38 PM

टॉस झाल्यावर कोहली नेमके काय बोलला, पाहा हा व्हिडीओ...

06:36 PM

भारताने नाणेफेक जिंकत गोलंदाजी स्वीकारली

भारताने मोहाली येथील दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकली आहे. नाणेफेक जिंकत भारताने दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले आहे.

06:25 PM

सामन्यापूर्वी भारताचा कसून सराव, पाहा व्हिडीओ...

06:20 PM

दुसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका