Join us  

India vs South Africa, 3rd T20 : दक्षिण आफ्रिकेनं मालिका बरोबरीत सोडवली

बंगळुरू, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : क्विंटन डी कॉक आणि रिझा हेंड्रीक्स यांनी आफ्रिकेला दमदार सुरुवात करून दिली. या ...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 6:08 PM

Open in App

22 Sep, 19 10:11 PM

22 Sep, 19 09:53 PM

22 Sep, 19 09:51 PM

क्विंटन डी कॉकच्या ट्वेंटी-20 1000 धावा

22 Sep, 19 09:42 PM

क्विंडन डी कॉकनं 39 चेंडूंत चार चौकार व 3 षटकारांसह अर्धशतक पूर्ण केले.

22 Sep, 19 09:20 PM

22 Sep, 19 09:18 PM

क्विंटन डी कॉक आणि रिझा हेड्रीक्स यांनी आफ्रिकेसाठी सावध सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या 6 षटकांत बिनबाद 43 धावा केल्या

22 Sep, 19 08:59 PM

22 Sep, 19 08:32 PM

22 Sep, 19 08:25 PM

15 षटकांपर्यंत भारताचे 6 फलंदाज 99 धावांवर तंबूत परतले होते. 

22 Sep, 19 08:06 PM

कोहली बाद झाल्यानंतर रिषभ पंत आणि श्रेयस अय्यरल आपली छाप पाडण्याची संधी होती. पंतने काही फटके खेचून आश्वासक खेळ केला, परंतु त्याला पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयश आले. तो 19 धावा करून माघारी परतला. त्यापाठोपाठ अय्यरही ( 5) बाद झाला. 

22 Sep, 19 07:43 PM

22 Sep, 19 07:42 PM

22 Sep, 19 07:26 PM

22 Sep, 19 07:25 PM

भारताने पाच षटकांत 1 फलंदाज गमावर 41 धावा केल्या. 

22 Sep, 19 07:18 PM

22 Sep, 19 06:50 PM

22 Sep, 19 06:31 PM

22 Sep, 19 06:27 PM

22 Sep, 19 06:19 PM

22 Sep, 19 06:19 PM

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाविराट कोहलीरोहित शर्मा