Join us

India Vs Pakistan World Cup 2019: भारताचा विश्वचषकातील पाकिस्तानवरील सर्वात मोठा विजय

भारताचा पाकिस्तानवर 89 धावांनी विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 06:19 IST

Open in App

मँंचेस्टर: भारत आणि पाकिस्तान यांच्यात विश्वचषकात आतापर्यंत ७ वेळा आमने- सामने आले आहेत. त्यात प्रत्येक वेळी भारतानेच विजय मिळवला आहे. मात्र रविवारी मँचेस्टरमध्ये झालेल्या सामन्यात भारताने ८९ धावांनी मिळवलेला हा विजय आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय मिळवला.या सामन्यात भारताने ५० षटकांत ५ बाद ३३६ धावा केल्या. तर पाकिस्तान डकवर्थ लुईस नियमानुसार ४० षटकांत ३०२ धावांचे लक्ष्य मिळाले होते. मात्र पाकिस्तानच्या संघाला ४० षटकांत २१२ धावाच जमवता आल्या. या सामन्यातील विजय हा सर्वात मोठा विजय आहे.या आधीच्या विजयातील अंतर१९९२ - ४३ धावा१९९६ - ३९ धावा१९९९ - ४७ धावा२००३ - ६ गडी२०११ - २९ धावा२०१५ - ७६ धावा

टॅग्स :वर्ल्ड कप 2019भारत विरुद्ध पाकिस्तान