Join us

India vs Pakistan : ... म्हणून पाकिस्तानने भारताला 163 धावाचं लक्ष्य दिलं!

सोशल मीडियावर काही जणांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याबद्दल मजेशीर ट्विट केले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 22:15 IST

Open in App
ठळक मुद्देएका चाहत्याने तर पाकिस्तानने 162 धावा करत मास्टरस्ट्रोक मारला आहे, असे लिहीले आहे. 

दुबई, आशिया चषक 2018 : भारताने पाकिस्तानला 162 धावांवर तंबूत धाडले आणि विजयाचा पाया रचला. पण सोशल मीडियावर मात्र या गोष्टीची चांगलीच चर्चा रंगत आहे.

सोशल मीडियावर काही जणांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याबद्दल मजेशीर ट्विट केले आहेत. एका चाहत्याने तर पाकिस्तानने 162 धावा करत मास्टरस्ट्रोक मारला आहे, असे लिहीले आहे. कारण रोहित शर्माला द्विशतक झळकावू देऊ नये, यासाठी पाकिस्तानने ही रणनीती आखली आहे. 

टॅग्स :आशिया चषकभारत विरुद्ध पाकिस्तान