Join us  

India vs Pakistan : पाकिस्तानच्या संघाची चाहत्यांनी केली 'अशी' धुलाई

जर एखादा संघ पराभूत झाला तर चाहत्यांच्या ते जिव्हारी लागते.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 6:02 PM

Open in App
ठळक मुद्देबुधवारी पाकिस्तानला भारताकडून लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला.

दुबई, आशिया चषक 2018 : भारत आणि पाकिस्तानचा सामना असला की दोन्ही संघांच्या चाहत्यांना उत्सुकता असते. जर एखादा संघ पराभूत झाला तर चाहत्यांच्या ते जिव्हारी लागते. बुधवारी पाकिस्तानलाभारताकडून लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर चाहत्यांनी पाकिस्तानच्या संघाची धुलाई केली आहे.

 

हा पाहा व्हिडीओ

मौका... मौका

चाहत्यांनी पाकिस्तानच्या संघाची सोशल मीडियावर चांगलीच धुलाई केली आहे. यावेळी चाहत्यांनी काही बॉलीवूडच्या सिनेमांचाही आधार घेतला आहे.

सर इशांत शर्मा या ट्विटर अकाऊंटवरून अशी पोस्ट टाकण्यात आली आहे

टॅग्स :आशिया चषकभारतपाकिस्तान