Join us

India vs Pakistan : ... अन् पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात गब्बरने मांडी थोपटली

शिखर धवन हा गब्बल नावाने क्रिकेट जगतात प्रसिद्ध आहे. गब्बरची एक खास स्टाईल आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 20:04 IST

Open in App
ठळक मुद्दे एखादी चांगली गोष्ट आपल्या हातून घडली की तो आपली मांडी थोपटतो.

दुबई, आशिया चषक 2018 : शिखर धवन हा गब्बल नावाने क्रिकेट जगतात प्रसिद्ध आहे. गब्बरची एक खास स्टाईल आहे. एखादी चांगली गोष्ट आपल्या हातून घडली की तो आपली मांडी थोपटतो. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही गब्बरने आपली मांडी थोपटली.

मोहम्मद आमीरचा एक उडालेला झेल धवनला टिपता आला नव्हता. त्यामुळे तो थोडासा नाराज होता. पण काही वेळात त्याने फहिम अश्रफचा झेल पकडला आणि साऱ्यांचे लक्ष धवनकडे गेले. त्यावेळी धवनने आपल्या खास शैलीत मांडी थोपटली. चाहत्यांनीही यावेळी धवनला चांगली दाद दिली.

टॅग्स :आशिया चषकभारत विरुद्ध पाकिस्तानशिखर धवन