Join us  

India Vs New Zealand Live Score: उपांत्य फेरीत भारत पराभूत

मँचेस्टर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना पावसामुळे राखीव दिवशी म्हणजेच आज खेळवण्यात ...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2019 2:11 PM

Open in App

11:36 PM

भारताचा पराभव करत न्यूझीलंड अंतिम फेरीत



 

07:13 PM

रवींद्र जडेजा आऊट



 

06:42 PM

जडेजाचे धडाकेबाज अर्धशतक



 

06:39 PM

धोनी आणि जडेजाची अर्धशतकी भागीदारी



 

05:49 PM

हार्दिक पंड्या आऊट



 

05:21 PM

रीषभ पंत आऊट



 

04:23 PM

03:54 PM

03:54 PM

03:53 PM



 

03:46 PM



 

03:39 PM

सामन्याच्या दुसऱ्याच षटकात भारताचा सलामीवीर रोहित शर्मा बाद झाला. मॅट हेन्रीनं त्याला झेलबाद करून माघारी पाठवले. 

03:11 PM

रॉस टेलरला धावबाद केल्यानंतर रवींद्र जडेजानं किवींना आणखी एक धक्का दिला, भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर त्यानं टॉम लॅथमचा सुरेख झेल टिपला.

11:13 PM

आता उद्याच होणार सामना



 

06:33 PM

उपांत्य फेरीच्या सामन्यात पावसाचा खोडा



 

06:22 PM

कॉलिन डी' ग्रँडहोम आऊट



 

06:19 PM

रॉस टेलरचे अर्धशतक



 

06:03 PM

जिमी निशाम आऊट



 

05:36 PM

केन विल्यम्सन आऊट



 

03:49 PM

जसप्रीत बुमराह व भुवनेश्वर कुमार यांच्या टिच्चून माऱ्यासमोर न्यूझीलंडला पहिल्या दहा षटकांत 1 बाद 27 धावा करता आल्या.

03:27 PM



 

03:18 PM



 

03:05 PM

03:03 PM



 

02:52 PM

02:38 PM



 

02:38 PM



 

02:37 PM



 

02:35 PM

भारतीय संघात एक बदल... युजवेंद्र चहलला संधी, कुलदीप यादव बाहेर

न्यूझीलंड संघातही एक बदल - टीम साऊदी बाहेर, लॉकी फर्ग्युसन आत

02:30 PM

न्यूझीलंडचे खेळाडू रिलॅक्स मूडमध्ये



 

02:28 PM



 

02:22 PM

02:21 PM



 

02:21 PM



 

02:20 PM

दोन्ही संघांचा ड्रेसिंग रूम कसा आहे, पाहा फोटो



 

02:19 PM



 

02:18 PM

या व्यक्तीसाठी रोहितला जिंकायचाय वर्ल्ड कप

02:16 PM

पावसामुळे सामना रद्द झाला तर काय होईल?

02:15 PM



 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019भारतन्यूझीलंडभारत विरुद्ध न्यूझीलंड