Join us

India vs New Zealand: धोनीने केदार जाधवला दिला सल्ला, व्हिडीओ झाला वायरल

या सामन्यात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने केदार जाधवला सल्ला दिला. हा सल्ला केदारच्या उपयोगी पडला होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 20:47 IST

Open in App

माऊंट माऊंगानुई, भारत विरुद्ध न्यूझीलंड : : भारतीय संघ सध्या चांगल्या फॉर्मात आहे. भारताने पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात भारताने दमदार विजय मिळवला. या सामन्यात केदार जाधवने अष्टपैलू खेळ केला. या सामन्यात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने केदार जाधवला सल्ला दिला. हा सल्ला केदारच्या उपयोगी पडला होता.

हा पाहा खास व्हिडीओ

धोनी केदारला सरळ स्टम्पच्या पट्ट्यात चेंडू टाकायला सांगत होता. पण केदार मात्र ऑफ स्टम्पच्या बाहेर चेंडू टाकत होता. त्यावेळी धोनी केदारला सल्ला देत होता. धोनी केदारला म्हणाला होता की, " हा फलंदाज तिथे फटका मारणार नाही. त्यामुळे याला जर तुला चेंडू टाकायचा असेल तर त्या टप्प्यावर टाक." 

टॅग्स :महेंद्रसिंह धोनीकेदार जाधव