हॅमिल्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : कॉलीन मुन्रो ( 72 ) आणि टीम सेइफर्ट ( 43) यांनी सलामीलाच केलेल्या फटकेबाजीने न्यूझीलंडच्या अन्य फलंदाजांचे काम सोपे केले. या दोघांनी रचलेल्या भक्कम पायावर किवीच्या अन्य फलंदाजांनी धावांचा डोंगर उभा केला आणि भारतासमोर विजयासाठी 213 धावांचे लक्ष्य ठेवले. केन विलियम्सनने 27 धावा केल्या, तर कॉलीन ग्रँडहोमने अखेरच्या षटकांत फटकेबाजी करताना भारताची डोकेदुखी वाढवली. त्याने 16 चेंडूंत 30 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला 6 बाद 208 धावा करता आल्या.
04:16 PM
भारताचे ऐतिहासिक मालिका विजयाचे स्वप्न भंगले
04:10 PM
कॉलीन मुन्रोला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
04:03 PM
न्यूझीलंडने मालिका खिशात घातली
03:40 PM
कृणाल पांड्या व दिनेश कार्तिक यांच्यावर मदार
03:39 PM
भारताला 18 चेंडूंत 48 धावांची गरज
03:29 PM
भारतावर पराभवाचे सावट
03:26 PM
पांड्याची बॅटही हवेत आणि चेंडूही
03:22 PM
मुंबई इंडियन्सला हार्दिक पांड्यावर भरवसा
03:21 PM
डॅरील मिचलने महत्त्वाचा विकेट टिपला
03:12 PM
रिषभ पंतची फटकेबाजी संपुष्टात, भारत 3 बाद 121 धावा
03:03 PM
भारताने गाठला शतकी आकडा
02:59 PM
विजय शंकरची झुंज अपयशी
02:49 PM
रोहित शर्मा, विजय शंकर यांनी डाव सावरला
02:10 PM
न्यूझीलंडच्या 4 बाद 212 धावा
02:01 PM
न्यूझीलंड संघाचे द्विशतक
01:57 PM
कॉलीन डी ग्रँडहोम आऊट
01:40 PM
यष्टीमागे धोनी आहे भाऊ, नको पुढे जाऊ! वाऱ्यापेक्षाही जलद स्टम्पिंग
01:37 PM
केन विलियम्सन बाद, न्यूझीलंड 3 बाद 150 धावा
01:31 PM
न्यूझीलंडला दुसरा धक्का, कॉलीन मुन्रो माघारी
01:29 PM
धोनी तुसी ग्रेट हो, रिषभ पंतला दिले बहुमूल्य मार्गदर्शन
01:28 PM
खलील अहमदने झेल सोडला
01:09 PM
न्यूझीलंडला पहिला धक्का
01:04 PM
न्यूझीलंडच्या 7 षटकांत 79 धावा
01:01 PM
पॉवरप्लेमध्ये न्यूझीलंडची पॉवर
12:57 PM
न्यूझीलंडचे अर्धशतक
12:50 PM
One & Only धोनी, 'कॅप्टन कूल'च्या नावावर विक्रम
12:32 PM
कुलदीप यादवनं निवडलं नवं प्रोफेशन, पाहाल तर चकित व्हाल http://www.l
12:17 PM
न्यूझीलंडच्या चमूत नवा भिडू
12:07 PM
अखेरच्या सामन्यात भारतीय संघाने ब्रह्मास्त्र काढले
12:06 PM
Bad Luck मिताली; थरारक सामन्यात भारतीय महिलांचा पराभव
12:06 PM
युजवेंद्र चहलच्या जागी संघात कुलदीप यादवला संधी
12:04 PM
भारतीय संघ धावांचा पाठलाग करणार