वेलिंग्टन, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारतीय गोलंदाजांच्या सुमार कामगिरीचे दडपण फलंदाजांवर प्रकर्षाने जाणवले. जगातील सर्वोत्तम फलंदाजांची फळी असलेल्या भारतीय संघाला 220 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यात अपयश आले. न्यूझीलंडने पाहुण्या भारताला 139 धावांवर रोखले आणि तीन ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. न्यूझीलंडने हा सामना 80 धावांनी जिंकला.
03:53 PM
भारताचा संपूर्ण संघ 139 धावांवर परतला
03:44 PM
महेंद्रसिंग धोनी बाद
03:39 PM
भारत 8 बाद 132 धावा
भुवनेश्वर कुमार बाद
03:35 PM
भारताचा सातवा फलंदाज बाद
कृणाल पांड्याची विकेट
03:27 PM
अडीच वर्षांत भारतीय संघावर प्रथमच 'अशी' नामुष्की
03:27 PM
भारताला 30 चेंडूंत हव्यात 107 धावा
03:07 PM
भारताच्या 10 षटकांत 4 बाद 72 धावा
02:59 PM
रिषभ पंत त्रिफळाचीत
02:41 PM
पाच षटकांत भारताच्या 1 बाद 46 धावा
02:13 PM
न्यूझीलंडची फटकेबाजी
02:07 PM
न्यूझीलंडच्या 6 बाद 219 धावा
02:02 PM
... अन् कृणाल पांड्या अंपायरवर चिडला, रोहितने आवरले
01:59 PM
रॉस टेलर बाद, न्यूझीलंड 6 बाद 191 धावा
01:56 PM
न्यूझीलंडचा निम्मा संघ माघारी
01:42 PM
केन विलियम्सन माघारी, न्यूझीलंडच्या 4 बाद 164 धावा
01:40 PM
दिनेश कार्तिकचा अफलातून झेल
01:26 PM
खलील अहमदने किवीच्या घातकी फलंदाज टीम सेइफर्टला बाद केले
01:10 PM
टीम सेफर्टचे पदार्पणात अर्धशतक
01:07 PM
न्यूझीलंडचा पहिला फलंदाज माघारी, कॉनील मुन्रो आऊट
12:59 PM
न्यूझीलंडच्या सलामीवीरांची फटकेबाजी
12:55 PM
न्यूझीलंडचे पाच षटकांत अर्धशतक
12:25 PM
हिटमॅन रोहित करणार का कोहलीशी बरोबरी?
12:24 PM
'कॅप्टन कूल' धोनीला न पेललेली 'ही' तीन आव्हानं 'हिटमॅन' रोहितच्या खांद्यावर
12:03 PM
पांड्या बंधू प्रथमच एकत्र खेळणार
12:03 PM
नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने